सुनेत्रा पवार व प्रशांत किशोरांच्या दीर्घ चर्चा ;  तटकरे, भाजपा अस्वस्थ!  

जमीर काझी : मुंबई : राजकीय रणनीतीकार व बिहार विधानसभेतील नूतन आमदार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी तब्बल सहा तास केलेल्या दीर्घ चर्चेमुळे दस्तरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये प्रचंड…

Read more

५१ अल्पवयीन मुलांवर लैगिंक अत्याचार; २२ वर्षीय तरुणाला अटक

नंदूरबार : एक,दोन, तीन नव्हे तर तब्बल ५१ अल्पवयीन मुलांसह समवयस्क मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. चेतन प्रकाश कोळी असे त्याचे नाव आहे. कोणतीही तक्रार…

Read more

भविष्याची सुरुवात संसदेत होत नाही…

भारत आपल्या मुलांना शिक्षण नेमके कशासाठी देतो? एखाद्या देशाची खरी मूल्यव्यवस्था त्याच्या संविधानात किंवा भाषणांतून नव्हे, तर तो आपल्या मुलांशी कसा वागतो यात दिसते. गर्भवती महिलेला मिळणारे पोषण, चार वर्षांच्या…

Read more

मोदींकडून फुटीर शिवसेना, तृणमुल खासदारांना दिलासा

नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी बैठक घेऊन संवाद साधला. “काळजी करु नका, मी तुमच्याबाहेर आहे”, असा दिलासा…

Read more

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध प्रकल्पाचे रविवारी लोकार्पण

कोल्हापूर  : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी जळून खाक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची आहे त्या रुपात नव्याने उभारणी झाली असून रविवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती…

Read more

शिवाजी विद्यापीठातील ‘अभाविप’ चा कार्यक्रमाला शिवसेना, मनसेचा विरोध  

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसह संविधान युवा प्रतिष्ठानने जोरदार आक्षेप घेतला. शिवाजी विद्यापीठाचा…

Read more

थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा शाळेवर अंदाधुंद गोळीबार; आठ ठार

नवी दिल्ली : थायलंडमध्ये एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर विद्यार्थ्यांने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी घटलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. (School shooting…

Read more

सरसंघचालक भागवतांचा भाजपाला घरचा आहेर 

जमीर काझी :  मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थ्यांच्या (जेन झी) आंदोलनाला देशद्रोही कृत्य असल्याचे म्हणणाऱ्या केंद्र सरकार व भाजपा नेत्यांना त्यांची मातृभूमी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घरचा आहेर दिला…

Read more

बलात्काराच्या गुन्ह्यात तरुण तेजपालला १० वर्षाची शिक्षा

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्काराच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल (वय ६२) याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये तरुण तेजपालने तेहलका या…

Read more

सर्वोच्च न्यायालयात पक्ष, चिन्हावर शिवसेनेचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही असा युक्तीवाद ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. पुढील सुनावणी पुढच्या…

Read more