लोकसभेत शेवटच्या दिवशी मोदी, शाहांची पाचच मिनिटे उपस्थिती
नवी दिल्ली : प्रतिनिधी : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्यांदाच शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह लोकसभेत उपस्थित राहिले. वंदे मातरम राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी…