सावरकरांबद्दलचे वक्तव्यः राहुल गांधी यांच्याविरोधातील तक्रार रद्द
दिल्लीः विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी तक्रार आणि उत्तर प्रदेशातील कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेले समन्स पूर्णपणे रद्द केले. (supreme…