प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

शिवाजी विद्यापीठ च्या समीक्षा शेलारला अखिल भारतीय महिला ज्युडो स्पर्धेत ब्राँझ पदक

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय महिला आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या समीक्षा शिवाजी शेलारने ७० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. ती छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. (Samiksha…

Read more

अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ  येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले.  तसेच…

Read more

खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेली…

Read more

निवडणुकीनंतर इंधन दर वाढणार, महागाई अटळ : राहूल गांधी

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दर घसरणीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे देश…

Read more

राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकरांचा राजीनामा; अन्य नेत्यांवर कारवाई कधी?

मुंबई : प्रतिनिधी : नाशिकाचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्या ट्रस्टशी संबधित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. मुख्यमंत्र्याच्या…

Read more

शिक्षक बनून जेव्हा पक्षीच पक्ष्यांना गाणे शिकवतात…

जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे…

Read more

पतीनेही स्वयंपाकात हातभार लावलाच पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात क्रुरतेच्या कारणास्तवर पतीने घटस्फोट मागितल्याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत पत्नीने घरातील कामे जसे स्वयंपाक करणे ही पुरेशा प्रमाणात न करणे यासारखे आरोप क्रुरता ठरत नाहीत…

Read more

बांगलादेशींच्या प्रश्नावर  शाह व  फडणवीस यांचा राजीनामा मागा : वर्षा गायकवाड

जमीर काझी : मुंबई : मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी  असतील,…

Read more

कॅप्टन खरातचे भक्त असलेले नऊ मंत्र्यांकडून घृणास्पद विधी : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…

Read more

इराणला साथ दिली नाही तर भविष्यात भारताला त्रास होणार : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : इराणने भारताला अनेक वर्षे साथ दिली आहे. इराणला साथ दिली नाही तर भविष्यात भारताला त्रास होईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी व्यक्त…

Read more