प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

धोक्याची भाषा, राजकीय सक्ती आणि समाजाचा आत्मविश्वास

अलीकडच्या काळात सार्वजनिक चर्चांमध्ये एक विशिष्ट सूर वारंवार ऐकू येतो—समाज तुटतो आहे, ध्रुवीकरण वाढत आहे, “सामाजिक फॅब्रिक” फाटत आहे. ही भाषा इतकी परिचित झाली आहे की, जणू ती वास्तवाचे निर्विवाद…

Read more

गुढीपाडव्याला शेअर बाजार १६०० अंकांनी कोसळला

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन दिवस शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असताना गुढी पाडव्याला गुरुवारी सेन्सेक्स १६०० हून अंकांनी कोसळला. गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेअर बाजारात आनंदाचे वातावरण राहील ही अटकळ…

Read more

इराणचा कतारच्या गॅस प्रकल्पावर हल्ला: भारतीयांची चिंता वाढली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इराणने आजवरचा सर्वात मोठा हल्ला थेट तेल आणि गॅस पायाभूत सुविधावर केला आहे. जगातील एलएनजी म्हणजे द्रवरुप नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या कतराच्या गॅस प्रकल्पावर हल्ला…

Read more

पालघरमध्ये उभी राहणार “चौथी मुंबई”!

महाराष्ट्र शासनाची नगरनियोजन व पायाभूत विकास संस्था असलेल्या “सिडको”कडून, मुंबईपासून सुमारे ११० किलोमीटर उत्तरेस असलेल्या पालघर येथे एक मोठी औद्योगिक टाउनशिप विकसित केली जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे मुंबई महानगर…

Read more

महाराष्ट्राच्या एप्स्टिन फाईलमध्ये कुणाकुणाचे चेहरे?

नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…

Read more

“मोहब्बत हमसे और शादी मोदीजी से’’; खरगेंच्या वक्तव्यावर मोदी खळखळून हसले

नवी दिल्ली : राज्यसभेतील ३७ खासदार आज बुधवारी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी राज्यसभेत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार…

Read more

झेडपी अध्यक्षपद निवडीत मुश्रीफ ठरले ‘धुरंदर’

सतीश घाटगे : कोल्हापूर : राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत पदाधिकारी निवडीत भाजपची साम,दाम, दंड, भेद, निती सुरू आहे.  कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीतही भाजपने राष्ट्रवादीवर दबाव ठेवला होता.…

Read more

विधीमंडळात विमान अपघाताप्रकरणी चर्चा का घडवली जात नाही?

जमीर काझी :  मुंबई :  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत संशयास्पदबाबी समोर आल्या असताना त्याबाबत अद्याप सरकार विधीमंडळात अद्याप चर्चा का घडवून आणली जात नाही. त्यामुळे व्हीआरएस कंपनीला सत्ताधाऱ्याकडूनच…

Read more

निसर्गाच्या शाळेनं शिकवलं; तेच लोकांना सांगते: बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं, तेच मी लोकांना सांगत असते, असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे…

Read more

युद्धामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या

नवी दिल्ली : इराण युध्दामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. इराण युद्धामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय होऊ लागला आहे. इंधन, नैसर्गिक वायू आणि खतांची…

Read more