Pune

मुंबई, पुणे महानगरपालिकेत होणार सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आज (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौरपदाचे प्रवर्ग निश्चित झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण…

Read more

पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत अपघात; ६० सायकलस्वार जखमी

पुणे : बजाज पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये मंगळवारी झालेल्या अपघातात सायकली एकमेकांवर आदळून ६० सायकलस्वार जखमी झाले. जवळपास ६० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर वेगाने धडकले. तिकोना किल्याजवळील अरुंद रस्त्यांवर हा…

Read more

महायुतीचा २४ महानगरपालिकेवर झेंडा  

 मुंबई : प्रतिनिधी :  राज्याचे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील तब्बल २४ महापालिकावर भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळविलेले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकापाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक जागा पटकावीत…

Read more

भाजपचे एकतर्फी वर्चस्व, अजितदादांना धक्का, कोल्हापूर-लातूरमध्ये काँग्रेसची झुंज

भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून…

Read more

मतदारांवर पैशाचा पाऊस!

मुंबई : प्रतिनिधी : निवडणुकीत वारेमाप आश्वासनांच्या पावसानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पैशाचा पाऊस पडू लागला आहे. मतदारांना घरपोच नोटा पोच केल्या जात असून हे चित्र २९ महानगरपालिकेतील क्षेत्रात…

Read more

दादा तू पळ, मी मागे आहेच

पुणे :  प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रचारसभेमध्ये सुप्रिया…

Read more

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी :  ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ वर्षी पुण्यात निधन झाले. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्वास घेतला. त्यांच्या…

Read more

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजारी होते . मंगळवारी…

Read more

बंडखोर झाले उदंड, पक्षाविरोधात थोपटले दंड

मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या.  उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले.…

Read more

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; निवडणूक लढण्याचे दिले संकेत

पुणे : प्रतिनिधी : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. कालच जगताप यांनी…

Read more