नाशिकमध्ये महायुतीला धक्का, ‘बंडखोर’ गोकुळ गिते विजयी
नाशिक : प्रतिनिधी : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतलेले अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुती आणि मंत्री गिरीष महाजन यांना टांग मारत विजय मिळवला. राज्यात १७ पैकी १६ जागा जिंकून…
नाशिक : प्रतिनिधी : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घेतलेले अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुती आणि मंत्री गिरीष महाजन यांना टांग मारत विजय मिळवला. राज्यात १७ पैकी १६ जागा जिंकून…
नाशिक : प्रतिनिधी : नाशिकच्या चांदवड येथे कांद्याच्या दरवाढीच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडी रस्त्यांवर उतरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. नाशिकसह राज्यात…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी…
नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…
नाशिक : प्रतिनिधी : नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची अटक टळलीच…
मुंबई : प्रतिनिधी : शासकीय सदनिका घोटाळ्यामुळे दोन वर्षाचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड या न्यायालयाच्या शिक्षा प्रकरणात आज शुक्रवारी माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला…
नाशिक : न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना अटक करण्याचे आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाकडून जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तो पर्यंत अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान कोकाटे यांची प्रकृती खालावली…
नाशिक : बनावट दस्तावेजाद्वारे अल्प उत्पन्न गटातून सरकारी कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली…
मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…