ED action silver traders : चांदी व्यावसायिकाच्या घरावर ईडीची कारवाई
कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एका चांदी व्यावसायिकाच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. ईडीच्या पथकाने त्यांची १२ तासाहून अधिक वेळ चौकशी केली. उपनगराध्यक्षांना…