Kolhapur

Ganesh Visarjan : पावसाच्या जलाभिषेकात घरगुती गणरायाला निरोप

कोल्हापूर : प्रतिनिधी : सहा दिवसाच्या मुक्कामानंतर घरगुती गणरायाला पावसाच्या जलधारांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप देण्यात आला. पारंपरिक वादयाच्या गजरात, चिरमुऱ्याची उधळण करत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशी साद…

Read more

Navali Panhala : सेवानिवृत्त सैनिकाने झाडली मेव्हुण्यावर पिस्तूलातून गोळ्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती कारणावरुन सेवानिवृत्त सैनिकांने मेहुण्यावर पिस्तूलातून गोळीबार केला. निवृत्त सैनिकाने पिस्तूलातून झाडलेल्या दोन गोळ्यापैकी एक गोळी मेव्हुण्याच्या मांडीत घुसली. गंभीर जखमी मेव्हुण्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

Gas leak accident in Kolhapur : गॅस गळती दुर्घटनेतील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटातील जखमी असलेल्या वृध्दाचे उपचार सुरू असताना सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अनंत देवाजी भोजणे (वय ६०) असे…

Read more

42 lakhs fraud : अतिरेकी संघटनांची भिती दाखवून डॉक्टर पिता पुत्राला ४२ लाखांचा गंडा

कोल्हापूर :प्रतिनिधी : अतिरेकी संघटनांनी बँक खात्याचा वापर केल्याची भिती दाखवून डॉक्टर पिता पुत्राला ४२ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. महेश्वर…

Read more

Shaktipeeth Notification : राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापुरपुरती अधिसूचना रद्द केली, ती वाटली, त्याचा उत्सव साजरा केला. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत…

Read more

SP Yogesh Kumar Gupta : डॉल्बी वाजवणाऱ्या ३२७ मंडळावर गुन्हे दाखल होणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश आगमनाच्या मिरवणूकीत कर्णकर्कश आणि मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन करणाऱ्या ३२८ मंडळावर खटले दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली आहे, अशी माहिती…

Read more

Kolhapur excluded from Shakti Peeth : शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळले?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे अशी माहिती पुढे आली आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रखर विरोध होत आहे.…

Read more

Terror at gunpoint : गणेश मिरवणकीतील वादानंतर बंदुकीचा धाक दाखवून दहशत

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाने थेट बंदूक रोखल्याने खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. रणजित…

Read more

Woman dies in gas explosion : गॅस स्फोटात महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी असेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शीतल अमर भोजने (वय २९…

Read more

Ganesh Festival Competition : गणेश मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गणेश मंडळांनी विधायक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आपल्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. एस…

Read more