Kolhapur

Limbale : दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला: डॉ. राजन गवस

कोल्हापूर :  प्रतिनिधी : दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त…

Read more

Kolhapur’s Royal Dussehra : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या…

Read more

Toll on Pune Kolhapur roads  : टोल बंद करा; कोल्हापूर खंडपीठाच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटिसा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब  झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नसल्याने कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी…

Read more

Rakesh Kumar Sharma : मानवी मेंदूचे तंत्रज्ञान सर्वात प्रगत : कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवतंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात  करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान कोणतेही नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून नव संशोधन व विविध…

Read more

Maratha Bhavan : सतेज पाटील यांची मराठा भवन उभारण्याची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम, आयटीपार्क परिसरातील  ‘विश्वपंढरी’ च्या समोरील शासनाच्या मालकीच्या रि. स. नं. ६९७अ/६ या भूखंडावर मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क…

Read more

Ganpati Miravnuk : गणरायाला भावपूर्ण निरोप

मुंबई : प्रतिनिधी : आरती, मंत्रोपच्चार आणि भक्तीभावाने दहा दिवस सेवा केल्यानंतर हलगीचा घुमका, ढोल ताशांच कडकडाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत लाडक्या गणरायला…

Read more

Child dies of heart disease : दहा वर्षाच्या मुलाचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या मंडपात तो मित्राबरोबर खेळला आणि दमून घरी आला. आईच्या कुशीत विसावला आणि त्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आई थोपटत असताना मांडीवर झोपलेल्या मुलाचा मृत्यू झाला.…

Read more

Sushila Salunkhe : “विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” : जयसिंगराव सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्था उभारणीच्या कामात बहुमोल मदत केली. त्यामुळे आपल्या…

Read more

Murder of a rickshaw driver : मित्रानेच केली रिक्षा चालकाची गळा चिरुन हत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : वृद्ध रिक्षाचालकाची गळा चिरुन हत्या घडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हत्या करुन घर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस चक्रावले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू करुन संशयिताला…

Read more

Environmentally Visarjan : कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

कोल्हापूर : प्रतिनिधी : नदी आणि जलस्त्रोतांचे प्रदूषण होऊ नये या राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. तसेच…

Read more