Kolhapur

आमचे हिंदुत्व जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मारुती फाळके उजळाईवाडी : आमचे हिंदुत्व हे बेगडी नाही तर ते लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारच्या काळात साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे…

Read more

महायुती सरकार अन्यायी : रोहित पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवरायांच्या पुतळा उभारण्यात तसेच लहान मुलांच्या गणवेशातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. सरकारकडून सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित…

Read more

कोल्हापूर : संशय खुनाचा पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हातकणंगले तालुक्यात नवे पारगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला.  पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले, चौकशीही सुरू केली. शवविच्छेदन…

Read more

कोल्हापूरच्या दसरा महोत्सवात यंदा शिव- शाहूंच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ पत्रसंग्रह

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. घटस्थापना ते  विजयादशमीदरम्यान म्हणजेच ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाची…

Read more

कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !

कोल्हापूर; प्रतिनिधी :   भारतीय पारंपरिक वेशभूषेची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे. निमित्त आहे शाही दसरा महोत्सवाचे. (Kolhapur Shahi Dasra) जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरचा शाही दसरा…

Read more

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी निधी मंजूर

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान नूतनीकरणासाठी २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान, नाट्यगृहाची उभारणी हेरिटेज नियमानुसारच होणार असल्याचे…

Read more

श्री अंबाबाई नवरात्रासाठी १ लाख ८० हजार लाडू प्रसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले…

Read more

डॉ. शरद भुथाडिया यांना पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती नाट्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये…

Read more

जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक एकवटले

कोल्हापूर : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी…

Read more

सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून

कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे…

Read more