Belgaum

‘काळा दिन’ फेरीत हजारो मराठी भाषिकांचा सहभाग

बेळगाव : प्रतिनिधी : ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ , ‘बेळगाव आमच्या हक्काचे नाहीं कोणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतंय देत नाहीं घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा जोरदार…

Read more

सापाला जंगलात सोडताना सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील सर्प मित्र  बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार ( ३९ ) यांचा सर्पदंशाने  दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी ते गेले असताना…

Read more

‘बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक आहे’  या ठरावावरून गोंधळ

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य घटक आहे’ असा ठराव महापालिकेत मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  ठराव मंजूर करण्यासाठी विरोधकांकडून जोरदार आग्रह धरला जात…

Read more

बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग, महाजन अहवाल अंतिम : मुख्यमंत्री शिवकुमार

बेळगाव :  मुंबईत विधानभवनात  सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना,…

Read more

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बेळगाव : प्रतिनिधी : पाळीव जनावरांना चरायला जंगलात घेऊन गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही…

Read more

कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती विरोधात एक जून १९८६ रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य  पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. (Salute to…

Read more

अल्पवयीन दुचाकी चालकाच्या पालकाला पंचवीस हजाराचा दंड

बेळगाव : प्रतिनिधी :  बेळगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्याबद्दल पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. अल्पवयीन मुलगा दुचाकीवर मागे एकाला बसवून फिरत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकांने काढून…

Read more

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

बेळगाव : प्रतिनिधी : दोन मुलींच्या लग्नामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरातील साडे सोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. जावयाने घरातील दागिने चोरी झाल्याची टिळकवाडी पोलीसात तक्रार दिल्यावर…

Read more

डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

बेळगाव : प्रतिनिधी :  केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस तर्फे डोक्यावर सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस दरवाढ रद्द…

Read more

महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी अक्का पथक

बेळगाव : प्रतिनिधी : महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटकात अक्का पथक कार्यरत राहणार असून त्याचा शुभारंभ बेळगावात महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते  वीर राणी कित्तूर…

Read more