Ambabai

शनिवारपासून तीन दिवस करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन बंद

कोल्हापूर: प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पुरातत्व विभागाच्यावतीने संवर्धनाचे काम सुरू असल्याने १४ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. त्याऐवजी भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता…

Read more

Kohala Puja : अंबाबाईची गजारुढ रुपातील अलंकार पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा बांधली आहे. अंबाबाई देवी लवाजम्यासह टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबुली देवीला हत्तीवर बसून भेटायला जात असल्याचे अनुभुती या…

Read more

Bhuvaneshwari : अंबाबाईची श्री भुवनेश्वरी माता रुपात पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात आज शुक्रवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची महाविद्या श्री भुवनेश्वरी माता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली. आज शुक्रवार देवीचा वार असल्याने पावसाची तमा न बाळगता राज्यभरातून मोठ्या…

Read more

Shri Tara Mata : करवीरनिवासिनी अंबाबाईची श्री तारा माता रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोउत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाई ची श्री तारा माता रुपातील अलंकार पूजा बांधण्यात आली. आज पाऊस नसल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या…

Read more

Kamaladevi : करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या दिवशी कमलादेवी रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सोवाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची कमलादेवी रुपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Kamaladevi) देव व असुरांनी जेव्हा समुद्र…

Read more

Dress code : अंबाबाई, जोतिबा मंदिरात ड्रेसकोड लागू

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. तोकडे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पत्रक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन…

Read more

सव्वा लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर; प्रतिनिधी : ख्रिसमस, वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून कोल्हापूर शहर भाविक आणि पर्यटकांनी फुलुन गेले आहे. आज (दि.२७) अंबाबाई मंदिरात एक लाख २७ हजार ३६१ भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन…

Read more