अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी १९ हजार चौरस मीटर भूसंपादन होणार
कोल्हापूर : प्रतिनिधी : श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनातील बाधित नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन देऊन मंदिर परिसर विकास आराखडा राबवताना करण्यात येणाऱ्या…