मेन स्टोरी

Indian Media coverage: वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावर युद्धउन्माद

टीव्हीचे अँकर आणि सोशल मीडियावर बंधने घालून, युद्ध ही जल्लोष करण्याची गोष्ट नाही, हे सांगण्याची गरज आहे, असे भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांनी म्हटले आहे. (Indian Media…

Read more

Officer’s leave cancelled: राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (९ मे) राज्य सरकारच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, विशेषतः आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. (Officer’s leave cancelled)…

Read more

BSF : बीएसएफकडून सात दहशतवादी यमसदनी

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर तुफान गोळाबार सुरू असताना दुसरीकडे भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना बीएसएफने (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) यमदसनी पाठवले. सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळून…

Read more

Shivsena Hearing: शिवसेनेच्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाकडून फुटबॉल

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता एव्हाना हे विसरून गेली असेल. परंतु अधुनमधून सुनावणीच्या तारखा येतात. त्यामुळे अद्याप हा…

Read more

Purandar Airport: पुरंदर विमानतळप्रश्नी सरकार दडपशाहीच्या मार्गावर

पुरंदर विमानतळावरून सरकार आणि स्थानिक रहिवाशांच्यातील संघर्ष अटीतटीला आला आहे. विमानतळासाठी बागायती जमिनी घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. आम्हाला मोबदला नको, पैशाचा मुद्दाच नाही. आमची शेती राहू द्या, प्रकल्प इतरत्र…

Read more

Mahapalika Elections: तिसऱ्या रणधुमाळीत कोणती नवी समीकरणे आकाराला येणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक धुमश्चक्री सुरू करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केला आहे, ओबीसी आरक्षणाची २०२२ पूर्वीची स्थिती कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत…

Read more

Local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यांच्या आत जाहीर करा

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबधित खटल्यांमुळे थांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. जुलै २०२२ मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या…

Read more

SC slams ED: तुम्ही फक्त आरोप करा; ईडीला पुन्हा फटकारले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे) पुन्हा एकदा फटकारले. ईडीला आरोप करण्याची एक सवयच लागून गेली आहे. मग त्यासाठी पुरावे असू दे वा नसूदे, अशी टिप्पणी…

Read more

HSC Result 2025 :  बारावी परीक्षेत मुलींचा झेंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९१.८८  टक्के लागला आहे.  राज्यात सर्वाधीक उत्तीर्णतेचे प्रमाण कोकण विभागात…

Read more

Saket Ghokhle : नौदल अधिकाऱ्याच्या विधवेवर अश्लील टिप्पणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीला लक्ष्य करुन अश्लील आणि व्देषपूर्ण टिप्पण्या भाजप संबधित असलेल्या सोशल मिडियाच्या अकाउंट्सवरुन पोस्ट केला…

Read more