मेन स्टोरी

Rahul takes jab on RSS : संघाचा बुरखा उतरला; त्यांना मनुस्मृती हवी आहे : राहुल गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा बुरखा पुन्हा एकदा उतरला आहे; त्यांना संविधान नको तर ‘मनुस्मृती’ हवी आहे, अशा शब्दांत संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांच्या वक्तव्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि…

Read more

Thackeray brother’s march : हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा  

मुंबई : प्रतिनिधी : हिंदी भाषा सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकमत झाले आहे. हिंदी सक्तीविरोधात वेगवेगळे मार्चा न काढता एकत्र मोर्चा निघणार आहे. पाच…

Read more

Dragon spacecraft: ‘ड्रॅगन’ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

फ्लोरीडा : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या अन्य तीन अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या ड्रॅगन अंतराळयान गुरुवारी (२६ जून) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकार सुरक्षित दाखल झाले. (Dragon spacecraft) भारतीय वेळेनुसार दुपारी ४:०१ वाजता…

Read more

Greeting to Rajarshi Shahu : रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांनी जनतेसाठी झोकून काम केले, म्हणूनच आपण आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांची…

Read more

CBSE Exam: सीबीएसई बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६ पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. २०२६ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी…

Read more

Ax-4 launch successful :  ॲक्सिओम-४ मधून कॅप्टन शुभांशू शुक्लाची अवकाशात झेप

वॉशिंग्टन : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि तीन आंतरराष्ट्रीय क्रू मेटस् ना घेऊन ॲक्सिओम-४ चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. पायलट शुक्ला राकेश शर्मा यांच्यानंतर ४० वर्षात अवकाशात जाणारे…

Read more

Shaktipeeth MahaMarg: शक्तिपीठ महामार्ग जनतेसाठी नव्हे, कंत्राटदारांसाठी!

सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही. शक्तिपीठ महामार्गाला अनेक महिन्यांपासून विरोध सुरू आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे, तरीसुद्धा सरकार तो राबवण्यासाठी आटापिटा करीत आहे. सरकार जनतेसाठी काम करते…

Read more

Maha Cabinet Decision: ‘शक्तिपीठ’ला मंजुरी; शेतकऱ्यांचा विरोध बेदखल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्या विरोधाची नोंद न घेता मंगळवारी (२४ जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय…

Read more

Iran-Israel ceasefire : इराण इस्त्रायलमध्ये युद्धबंदी

वॉशिंग्टन : इराण-इस्त्रायल यांच्यातील १२ दिवसाच्या संघर्षानंतर अचानक नाट्यमय वळण आले असून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणवर…

Read more

Abu Azami controversy: अबू आजमी भाजपचे एजंट आहेत काय?

समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आसिम आजमी यांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भारतीय जनता पक्षाला त्याचा थेटपणे फायदा झालेला आहे. त्यामुळे अबू आजमी हे भारतीय जनता…

Read more