मेन स्टोरी

Israel attck Syria : इस्त्रायलचा सिरियावर हल्ला

दमास्कस : गाझा पट्टी, इराणनंतर इस्त्रालयने आता सिरियावर मोर्चा वळवला आहे. इस्त्रालयने बुधवारी दमास्कसवर खोलवर हल्ले केले. ज्यामध्ये  सीरियाचे लष्करी मुख्यालय आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील एका जागेला लक्ष्य करण्यात आले.  दक्षिण…

Read more

Sanjay Jagtap: संजय जगतापांच्या भाजप प्रवेशाचा `बारामती`वर थेट परिणाम

राजकारण कसं बदलत चाललंय बघा. पुरंदरचे दादा जाधवराव आज ९१ वर्षांचे आहेत. त्यांनी १९७२ पासून पुढच्या पन्नास वर्षांत नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवल्या. प्रत्येक निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढवली. सहा वेळा…

Read more

‘Kolhapuri’ PIL dismissed : ‘कोल्हापुरी’चा वाद; ‘प्रादा’विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई : इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्रादाने गेल्या महिन्यात मिलान फॅशन वीकमध्ये कोल्हापुरी चप्पलसारखे सँडल सादर केले होते. मात्र त्याचे मूळ भारतीय आहे किंवा कोल्हापुरी आहे असा उल्लेख केला नव्हता.…

Read more

Maha Investment : महाराष्ट्रात ३१,९५५ कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात मंगळवारी (१५ जुलै) चार सामंजस्य…

Read more

Dragon Landed Safely: मिशन सक्सेस! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले!!

वॉशिंग्टन : भारताचे अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-४ क्रू यांना घेऊन गेलेले ड्रॅगन अंतराळयान मंगळवारी (१५ जुलै) पृथ्वीवर पोहोचले. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०७ च्या सुमारास त्याने सुखरूप लँडिंग…

Read more

Praveen Gaikwad: पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. काही दिवसांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरने शिविगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केले.…

Read more

Maha Forts in World Heritage: शिवकालीन स्थापत्य आणि लष्करी महत्त्व

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत शिवकालीन १२ गड-किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगात सहाव्या क्रमांकावर तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वारसा यादीत समाविष्ट…

Read more

Jayant Patil’s resignation :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे यांची…

Read more

12 Forts  in UNESCO list : युनेस्कोच्या यादीत शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी :  युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला अशा १२  किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या…

Read more

Root’s century : रुटचे शतक, बुमराहचे पाच बळी

लंडन : लॉर्डस् वर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना सामना करताना जो रुटने (१०४) शानदार शतक झळकावले. जसप्रित बुमराहने भेदक…

Read more