मेन स्टोरी

Constitution club Election: भाजपमधील संघर्षात अमित शाह यांना धक्का

देशात सध्या इव्हीएमवरून संघर्ष सुरू असला तरी कुठल्याही निवडणुकीचं वातावरण नाही. परंतु राजधानी दिल्लीत मात्र एका निवडणुकीची चर्चा खूप रंगली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उमेदवाराचा…

Read more

Minta Devi : निवडणूक आयोगामुळे ३५ वर्षीय मिंतादेवीचे वय झाले १२४

नवी दिल्ली : प्रतिनिधी : बिहार राज्यातील सिवानमधील दरौंधा येथील मिंता देवी या मतदार रातोरात प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदार ओळखपत्रावर त्यांचे वय १२४ वर्ष पडले असून प्रत्यक्षात त्या ३५ वर्षाच्या…

Read more

Police recruitment : राज्यात १५ हजार पोलिस पदांची भरती

मुंबई : प्रतिनिधी : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात १५ हजार पोलीस भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. . गेल्या…

Read more

NCERT Book Controversy: मराठा-राजपूत संघर्षाने राजस्थानचे राजकारण तापले

एनसीईआरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील मराठा इतिहासाच्या गौरवावरून राजस्थानमधील राजपूतांच्या वारसांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजपूत इतिहासाला कमी लेखून मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्यात आल्याची टीका राजस्थानमधील सर्वपक्षीय नेत्यांकडून होऊ लागली आहे.…

Read more

Oppositions detained: विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल, प्रियंका पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : बिहारमधील सखोल मतदार पुनरावलोकन मोहीमे (एसआयआर) विरोधात निदर्शने आणि संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह…

Read more

OBC Politics: मंडल यात्रेतून पवारांची पुन्हा ओबीसींना साद

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशात प्रथम ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण लागू केले. देशभरात मंडल आयोगाविरोधात आगडोंब उसळला असताना आणि मंडल…

Read more

Pawar’s disclosure : निवडणूक आयोग, ते दोघे आणि पवारांचा गौप्यस्फोट …

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच ‘मत चोरी’संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातून गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली…

Read more

Amar Preet Singh : भारताने पाकिस्तानची सहा विमाने पाडली : आयएएफ प्रमुख अमरप्रीत सिंह

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानची पाच जेट विमाने आणि एक एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमान यशस्वीरित्या पाडली, असा दावा भारतीय हवाई दलाचे…

Read more

Sharad Pawar’s demand : भाजप, मुख्यमंत्र्यांनी नव्हे, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे : शरद पवार

नागपूर : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. भाजप, मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देऊ नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी लगावला. (Sharad…

Read more

Modi calls Putin: ट्रम्प टॅरिफ दबावाच्या पार्श्वभूमीवर मोदी-पुतिन संवाद

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या कराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी…

Read more