मेन स्टोरी

Eighth Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना ; ५० लाख कर्मचाऱ्यांना लाभ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. आठवा वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल दहा महिन्यानंतर वेतन आयोगाची स्थापना झाली आहे. ५० लाख कर्मचारी आणि…

Read more

Vasantdada : मुख्यमंत्र्यानी दिले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : सहकार आणि ऊस संशोधन क्षेत्रातील राज्यातील महत्वाची संस्था म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्येष्ठ खासदार…

Read more

Ward Reservation Released : मुंबई वगळता महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी…

Read more

Cartoonist Pradeep Mhapsekar: माझी रेषा, माझा गोतावळा !

चित्रकार कसा घडत जातो, या प्रश्नाचं उत्तर अनेक टप्प्यांमध्ये आणि विविध पातळ्यांवर देता येईल. एक, चित्रकार म्हणजे फक्त चित्रं काढणारी व्यक्ती नसून तो एक संवेदनशील, निरीक्षणशील, सर्जनशील आणि सतत शिकणारा…

Read more

Female doctor suicide in Phaltan : महिला डॉक्टरची आत्महत्या ; पोलिस अधिकाऱ्याकडून अत्याचार  

सातारा : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून राज्याचे गृहखाते हडबडून जागे झाले…

Read more

Kolkata Metro : भारतातील ‘मेट्रो’ चा ४१ वा वाढदिवस

सतीश घाटगे : कोल्हापूर :  भारतात दुरदर्शनवर सुरु झाल्यावर १९८८ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यात पश्चिम बंगालची झलक दाखवताना पहिल्यांदा मेट्रोचे दर्शन भारतीयांना झाले. या मेट्रोतून…

Read more

Wheat Production: गहू उत्पादनात वैज्ञानिक क्रांती : एका फुलातून तीन दाणे

जगभर वाढत्या लोकसंख्येमुळे आणि घटत्या शेतीयोग्य जमिनीमुळे अन्न उत्पादन वाढवण्याची गरज तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील “युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड” येथील वैज्ञानिकांनी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यांनी गव्हाच्या अशा…

Read more

Bachhu Kadu and Dhangekar : बच्चू कडू, धंगेकरांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे?

माजी आमदार बच्चू कडू आणि रवींद्र धंगेकर सध्या राज्याच्या पातळीवर चर्चेत आहेत. दोघंही संघर्षयोद्धे आहेत. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढत असतात. त्यामुळं ते माध्यमांचे, विशेषतः सोशल मीडियाचे डार्लिंग आहेत. परंतु केवळ…

Read more

ज्ञानसमृद्ध आयुष्याचे आख्यान

पुण्यात आमचं बिऱ्हाड होतं. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचं घर कसं, तर दोन शंकराची मंदिरं, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर आणि त्याचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक…

Read more

Shaniwarwada : पुण्याची अब्रू टांगली शनिवारवाड्यावर

पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात जिथे कथित नमाजपठण झालं, ती जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध करण्यात आली. या शनिवारवाड्यात मस्तानीचा अनेक वर्षे वावर होता, हे मेधा कुलकर्णींना ठाऊक नाही…

Read more