महाराष्ट्र दिनमान

सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करा : हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ…

Read more

आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे.  भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या…

Read more

गर्भलिंग चाचणी करणाऱ्या टोळीला मोक्का; राज्यात पहिलीच कारवाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महिनिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मोक्का च्या कारवाईस मंजुरी दिली…

Read more

टक्केवारीमुळे रखडला पंचगंगा प्रदूषण नियंत्रण प्रकल्प: राजू शेट्टी

मुंबई : कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात मुंबईत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार…

Read more

कुंभमेळ्यावर दौलतजादा, मराठी शाळांना टाळे

धुळेः नाशिकला होणा-या कुंभमेळ्यासाठी ३२ हजार कोटी खर्च करणार असल्याचे वाचले. या तरतुदींपैकी केवळ ०.१ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे 32 कोटी रुपये खर्च केले असते, तर राज्यभरात मराठी माध्यमाच्या शंभर…

Read more

‘सीपीआर’ ला तातडीचा एक कोटींचा निधी; ‘ हिमोफिलिया’ रूग्णांना मोठा दिलासा

कोल्हापूर : प्रतिनिधी : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील गंभीर बिघाडामुळे आयुष्यभर रक्तस्रावाच्या धोक्याशी सामना करणाऱ्या हिमोफिलिया रुग्णांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. हिमोफिलिया ‘ए’ रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हेमलिब्रा’ इंजेक्शनच्या खरेदीसाठी…

Read more

मराठी व्याकरणाच्या अभ्यासक यास्मिन शेख यांचे १०१ व्या वर्षी निधन

मुंबई : प्रतिनिधी : मराठी भाषा आणि व्याकरणाच्या गाढ्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचे वयाच्या १०१ वर्षी निधन झाले. त्या जन्माने ज्यू होत्या. मराठी व्याकरणातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. यास्मिन शेख…

Read more

चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी : जयंत पाटील 

जमीर काझी : मुंबई :   संपूर्ण राज्यात चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत अनेक वर्ष तक्रारी येत आहेत. या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना कोण पाठीशी घालत आहे? अन्न व औषध प्रशासनाची राज्यभरात…

Read more

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई  : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे.  तरुणाईमध्ये  त्यांची वाढती क्रेझ लक्षात…

Read more

हॉस्पिटलला आग लागून तीन नवजात बालकांचा होरपळून  मृत्यू

अमरावती : प्रतिनिधी : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. ३६ बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. रविवारी मध्यरात्री सव्वातीन…

Read more