महाराष्ट्र दिनमान

राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाला तिसरा क्रमांक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (नवी दिल्ली) यांच्या वतीने हैदराबाद येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय…

Read more

‘तृणमुल’कडून अमित शाहांना मासांहारी पदार्थांची ऑफर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १५ दिवस बंगालमध्ये मुक्काम ठोकण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. त्यावर तृणमुल काँग्रेसने बंगाल पर्यटकांचे खुल्या दिल्याने स्वागत करतो.…

Read more

राष्ट्रवादी, शिवसेनेचे २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षातील २५ ते ३० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही पक्षातील फाटाफुटीचे नेतृत्व…

Read more

होमुर्झ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प यांनी भूमिका बदलली?

वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणवर मोठा विजय मिळवला आहे. त्यांची रडार, क्षेपनास्त्र यंत्रणा, नाविक दल नष्ट केले आहे असे भाष्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. होमुर्झबाबतही ट्रम्प यांनी भूमिका बदलताना…

Read more

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेल -तटकरेची पदे हटवली 

जमीर काझी : मुंबई :  दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा मृत्यू आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून वाद वाढला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील संदोपसंदी उघड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा…

Read more

दादांच्या फोटोवर फुल्या का? : शशिकांत शिंदे

जमीर काझी : मुंबई : अजितदादांच्या विमान दुर्घटनेला दोन महिने उलटूनही ब्लॅक बॉक्सचा अहवाल अद्याप आलेला नाही, सीआयडी चौकशीचा खुलासा नाही मग सत्य बाहेर कसे आणि केव्हा येणार? असा सवाल  राष्ट्रवादी काँग्रेस…

Read more

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…

Read more

सांगली येथे अखिल भारतीय विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार…

Read more

गुलालाच्या उधळणीत ‘चांगभलं’ च्या गजरात जोतिबा यात्रा उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हलगी ताशाचा दणदणाट, गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा जल्लोषात साजरी झाली. चैत्र पोर्णिमेच्या या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील…

Read more

दोन,तीन आठवड्यात युद्ध संपण्याचा ट्रम्प यांचे सुतोवाच; इराणकडून १८ अमेरिकन कंपन्यावर हल्ल्याची धमकी

नवी दिल्ली : तब्बल महिनाभर अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण सुरू असलेले युद्ध दोन ते तीन आठवड्यात संपेल असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. पण इराणने मात्र आम्ही…

Read more