महाराष्ट्र दिनमान

युद्धात इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठांवर हल्ले

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलने इराणमधील ३० हून अधिक विद्यापीठावर हल्ले केले आहेत. या युद्धात दोन्ही देश शैक्षणिक आणि संशोधन स्थळांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणचे विज्ञान,…

Read more

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…

Read more

शेअर मार्केटमुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाकडून वृद्धेचा खून

सोलापूर : प्रतिनिधी : शेअर बाजारामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने दागिन्याच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. पोलिसांनी या गुन्ह्यात चांगदेव पाटील या संशयिताला अटक केली आहे.…

Read more

रंकाळ्याचे विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत आहे.  रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ…

Read more

शिंदेचे खरातला १७ कॉल कशासाठी?; दमानियांचा सवाल 

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचा एपस्टीन समजला जाणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता लैगिक शोषण, गुन्हेगारीपुरती मर्यादित न राहता राजकीय नेतेमंडळी आणि मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. त्याचे विविध राजकीय पक्षाच्या…

Read more

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शेतकरी, आदिवासींना फटका – राजू शेट्टी.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आशिया खंडात सद्यस्थितीत साम्राज्यवादी शक्तींचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्ववाद ही चिंतेची बाब बनली आहे. जल, जंगल, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांनी…

Read more

राज्यात मतदार याद्यांची एसआयआर निष्पक्षपणे राबवा : काँग्रेसची  मागणी

जमीर काझी :  मुंबई : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण  (एसआरआर) महाराष्ट्रातील   मोहीम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबिवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाने करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष…

Read more

बारामती, राहूरी पोटनिवडणुक लढण्यासाठी काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई : प्रतिनिधी : बारामती, राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजीराव कार्डिले…

Read more

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी नऊ कोटींच्या बांधकामास मान्यता

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुमारे नऊ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र…

Read more

राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाला तिसरा क्रमांक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (नवी दिल्ली) यांच्या वतीने हैदराबाद येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय…

Read more