महाराष्ट्र दिनमान

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करून या मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश…

Read more

‘गुजरात’चा ‘दिल्ली’वर एक धावेने थरारक विजय: मिलरची चूक दिल्लीला भोवली

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ क्रिकेट स्पर्धेला रंग भरू लागला असून गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर एक धावेने नाट्यमय विजय मिळवला. दोन चेंडूत दोन धावांची गरज दिल्लीला असताना मिलरने पाचव्या चेंडूस…

Read more

इस्त्रायलच्या भीषण हल्यात लेबनॉन मध्ये २५० नागरिक ठार

नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण मध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्यात २५० नागरिक ठार झाले. त्यामुळे  अमेरिका इराणमधील युद्धविराम धोक्यात आल्याची भिती व्यक्त केली जात…

Read more

विद्यार्थ्यांनी ग्रंथांना गुरू करावे : वासुदेव कुलकर्णी

कोल्हापूर : प्रतिनिधी : जीवनात वाचनासारखा अन्य मोठा आनंद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे, ग्रंथांना गुरू करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी…

Read more

वरळीतील भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी बिल्डरला देण्याचा घाट  : वर्षा गायकवाड

जमीर काझी :  मुंबई : मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्ता मिळताच मुंबईतील मोक्याचे भूखंड लाडक्या बिल्डरला  विकण्याचा घाट घातला जात आहे. ५,१६६ चौरस मीटरचा भूखंड…

Read more

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘पाटाकडील’ उपांत्य फेरीत

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा २-१ असा पराभवकरत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (‘Patakadil’ Enters…

Read more

एसटी बसचा प्रवास्यांना दरवाढीचा शॉक!

जमीर काझी : मुंबई : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच आता त्यांना आणखी एक दणका बसणार आहे. ऐन सुट्टीचा हंगामात राज्य परिवहन महामंडळाने ( एस. टी ) बसच्या प्रवाशी…

Read more

समरजीत घाटगेंची भाजपमध्ये घरवापसी

मुंबई : प्रतिनिधी : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या समरजीत घाटगे यांची आता भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबईत भाजपच्या मुख्यालयात आज बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र…

Read more

मोदींमुळे पाकिस्तानला मध्यस्तीचे श्रेय ; संजय राऊतांचा घणाघात

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असून त्यामध्ये पाकिस्तानने मध्यस्ती केली आहे. अमेरिका आणि इराणनेही पाकिस्तानचे आभार मानले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्तीचे पडसाद भारतात उमटले असून विरोधी पक्षांनी…

Read more

अमेरिका इराणची युद्धविरामाचा घोषणा; पाकिस्तानमध्ये दोन्ही देशात चर्चा होणार

नवी दिल्ली : इराण बेचिराख करु, त्यांना पाषाणयुगात नेऊन अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धविरामाची घोषणा केल्याने जगाने तात्पुरता सुटकेचा निश्वास टाकला…

Read more