महाराष्ट्र दिनमान

IPS Puran suicide case : तुमचं नाटक थांबवा : राहूल गांधीची सरकारवर टीका

नवी दिल्ली : हरियाणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक वाय.पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन राहूल गांधी यांनी हरियाणातील सैनी सरकारला चांगलेच खडसावले आहे. तुमचं नाटक थांबवा आणि पूरन अंत्यसंस्कारला परवानगी द्या असे…

Read more

Representation to the State Election Commission : मतदार यादीच प्रसिद्ध करायची नाही तर निवडणुकीचा फार्स कशाला? 

मुंबई : प्रतिनिधी : मतदार यादीच प्रसिद्ध करायचा नाही तर निवडणूकीचा फार्स कशाला असा सवाल विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोग अधिकारी एस. चोकलिंगम यांना केला. शिष्टमंडळात महाविकास आघाडीचे सर्व…

Read more

Vegetable vendor killed in accident : मंडईत कारने भाजी विक्रेतीला चिरडले

कोल्हापूर : प्रतिनिधी : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओमनी कारने भाजी मंडईतील भाजी विक्रेतीला चिरडले. या अपघातात भाजी विकणारी महिला ठार झाली तर दोन भाजी विक्रेत्या महिला जखमी झाल्या. सुशिला…

Read more

India won the series : कसोटी विजयासह वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने मालिका जिंकली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने वेस्ट विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी जिंकत मालिका २-० ने जिंकली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सात गडांनी पराभव केला. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी चमक…

Read more

MLA Kshirsagar inspects roads at midnight : आमदार क्षीरसागर यांच्याकडून मध्यरात्री रस्त्याच्या कामाची पाहणी

कोल्हापूर  : प्रतिनिधी : लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर निधी आणत असताना विकास कामांच्या कामांवर महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधी लक्ष्य होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार…

Read more

Local Government Audit : दहा वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे ऑडिट बासनात

जमीर काझी :  मुंबई :   राज्यातील  नागरी स्थानिक संस्थांचे लेखापरीक्षण (ऑडिट) गेल्या दशकभरापासून म्हणजेच २०१५-२०१६ पासून पूर्ण झालेले नाही. लेखापरीक्षा संचालनालयाच्या या वर्षाच्या  अंदाजपत्रकातून ही धक्कादायक माहिती समोर आली…

Read more

Nehru’s name omitted : मेट्रो स्थानकाच्या नावातून नेहरुंचे नाव वगळले :  वर्षा गायकवाड

मुंबई : प्रतिनिधी :  वरळी भागात नेहरू सायन्स सेंटर या नावाने ओळख असताना मुंबई मेट्रोने या स्थानकाच्या नावातून नेहरु नाव वगळले आहे. नेहरू या नावाची अॅलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते…

Read more

Raj Thackeray in the Mahavikas Aghadi : राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार?

राज ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ताकद नगण्य असली तरी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय चर्चेचा बराचसा अवकाश ते व्यापून राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read more

Pune Graduate Election : लाडांचे कुंडल डावीकडून उजवीकडे

आजोबांच्या विचारसरणीला नातवाची श्रद्धांजली मनांत माझ्या गुणगुणतें हें रसिका कोणी कांहीं । कृष्णाकांठीं कुंडल आतां पहिलें उरलें नाहीं ॥ सांगली जिल्ह्यातले कुंडल प्रत्यक्षात कृष्णाकाठीं नाही. पण गोविंदाग्रजांनी या कवितेच्या माध्यमातून…

Read more

Women’s backs on reservation lottery : जिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे महिलांची पाठ

सतीश घाटगे : कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ५० टक्के महिलांना आरक्षण, जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असतानाही कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण सोडतीसाठी सभागृहात एकही महिला उपस्थित नव्हती हे दुर्दवी चित्र…

Read more