महाराष्ट्र दिनमान

Protest against Wangchuk’s arrest :  कोल्हापुरात वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून मोर्चा

कोल्हापूर : प्रतिनिधी : लडाख राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या डॉ. सोनम वांगचुक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करुन तुरुंगात डांबल्याप्रकरणी इंडिया आघाडीच्यावतीने आज सोमवारी…

Read more

ZP reservation : आरक्षणानंतर नेत्यांचे ‘महिला’ गटाकडे लक्ष

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६९ जागांवर आज सोडतीद्वारे आरक्षण निश्चित झाले. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद महिला गटांसाठी आरक्षण झाल्याने महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या गटांकडे नेतेमंडळीकडून लक्ष केंद्रीत…

Read more

Mama Pagare : भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवलेल्या  मामा पगारेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतले खांद्यावर

जमीर काझी :  मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या कल्याण येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांना पंधरादिवसापूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साडी नेसवली होती. या अपमानस्पद कृतीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read more

Nagaral : प्रियकरासोबत पलायन केल्याने वडिलांनी घातले मुलीचे श्राद्ध

बेळगाव : प्रतिनिधी : मुलींने प्रियकराच्या सोबत पलायन केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी मुलगी जिवंत असतानाच श्राद्ध घालून नातेवाईकांना जेवण घातल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली आहे. (Nagaral)…

Read more

Kolhapur RTO : ‘दीपावली’ च्या पार्श्वभूमीवर खाजगी बसेसची तपासणी मोहीम

कोल्हापूर  : प्रतिनिधी :   दीपावली  सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) कोल्हापूर यांच्यामार्फत खाजगी कंत्राटी बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात…

Read more

Makarand Patil : राज्यात २५१ तालुके आपत्तीग्रस्त  घोषित

            मुंबई  :  प्रतिनिधी : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः  तर ३१  तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित…

Read more

Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana : ४२ हजार कोटींच्या  ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शुभारंभ

पुणे : प्रतिनिधी  :  नवी दिल्ली येथे ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने’चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. ४२ हजार कोटी रुपयांच्या कृषी योजनांतर्गत ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी…

Read more

Dr. Suresh Gosavi : शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करुया : प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.…

Read more

Captain Gill’s century : भारताचा डावाचा डोंगर ; कर्णधार गिलचे दहावे शतक

नवी दिल्ली : प्रतिनिधी : कर्णधार शुभमन गिल शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभारताना ५ बाद ५१८ धावांवर पहिला डाव जाहीर केला. गिलचे हे कारकीर्दीतील दहावे शतक असून…

Read more

Muttaki : अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्र्याच्या परिषदेत महिला पत्रकारांवर बंदी : केंद्रांवर विरोधकांची टीका

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले आफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेला भारतीय महिला पत्रकारांना बंदी घातल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसात उमटले असून विरोधी…

Read more