महाराष्ट्र दिनमान

246 municipalities : कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या नगरपालिकेत होणार निवडणूका

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतीत निवडणुका होणार आहेत.…

Read more

Municipal elections announced : नगरपालिका निवडणुकीची घंटा वाजली ; दोन डिसेंबरला मतदान

मुंबई : प्रतिनिधी : अखेर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची घंटा वाजली असून दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी…

Read more

175 girls selected in Infosys : शिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

कोल्हापूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक ख्यातीच्या इन्फोसिस कंपनीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात केवळ विद्यार्थिनींसाठी या कॅलेंडर वर्षातील दुसरा सर्वाधिक मोठा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित केला. याद्वारे विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची कंपनीमध्ये अंतिम…

Read more

MLA Kshirsagar inspects roads : आमदार क्षीरसागर केली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत आणणायासाठी आमदार राजेश क्षीरसागर आज मंगळवारी सकाळी रस्त्यांवर उतरले. शहरातील नागाळा पार्क येथे सुरु असणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी आमदार क्षीरसागर यांनी…

Read more

Thackeray’s attack on Shelar : शेलारानीच फडणवीसांना पप्पू ठरवले : उद्धव ठाकरे यांचा टोला

जमीर काझी : मुंबई :  निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभार आणि बोगस मतदाराबाबत आम्ही आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयोगाच्या बाजूने आमचा दावा खोडून काढीत होते. मात्र त्यांच्याच एका मंत्र्यांने…

Read more

Congress demands arrest of Nimbalkar : डॉ. मुंडे आत्महत्याप्रकरणी रणजित निंबाळकरांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी  

जमीर काझी :  मुंबई :  डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी या घटनेतील मुख्य सुत्रधार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. महायुती सरकारने…

Read more

Shelar criticizes Raj Thackeray : दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष : मंत्री आशिष शेलार  

 जमीर काझी :  मुंबई  : राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे…

Read more

Ashok Chausalkar : डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी चर्चासत्र

कोल्हापूर : येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि राज्यघटना’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन रविवार ९ नोव्हेंबर  रोजी…

Read more

Asim Sarode’s charter cancelled  : असिम सरोदेंची तीन महिने वकिलीची सनद रद्द ; सरोंदेंचे भाजपवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी : सुप्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला आहे.  सरोदे यांनी  विधानसभा…

Read more

Vaibhav Nayakwadi : सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ठपुर्तीसाठी सहकार्य करावे : वैभव  नायकवडी

वाळवा : प्रतिनिधी :  पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या हस्ते झाले. यावेळी  कारखान्याचे आजी-माजी संचालक,…

Read more