कव्हर स्टोरी

Farmers’ Workers’ Party : जनसुरक्षा कायद्याविरोधात राज ठाकरेंचा एल्गार

पनवेल : प्रतिनिधी :  शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने पावसाळी…

Read more

Rahul attacks on BJP : भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू घरातूनच मिळाले : राहुल गांधी

नवी दिल्ली : माझी बहीण (प्रियंका गांधी) मला नेहमीच ‘तू आगीशी खेळतोयस, तुला भीती वाटत नाही का,’ असे विचारत असते, असे सांगून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘भित्र्यांना घाबरायचे…

Read more

Modi in Varanasi: भगवान शिवाच्या आशीर्वादाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला : मोदी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर कारवाईचे वर्णन करताना भगवान शिवाच्या ‘रुद्र रूपा’ चा दाखला दिला. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर देशाची ताकद दाखवली. भारतावर हल्ला…

Read more

Film Awards announced : शाहरूख, विक्रांत मॅसी, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार शाहरुख खानला अॅक्शन ब्लॉकबस्टर ‘जवान’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मधील तिच्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला…

Read more

Congress alleges BJP: ‘मालेगाव’चा निकाल गृहमंत्र्यांनी आधीच संसदेत सांगितला होता : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला असला तरी खरा निकाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच सांगितला होता. दहशतवादाला कोणताही धर्म…

Read more

VP election announced : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबरला

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर २०२५ रोजी होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) शुक्रवारी (१ ऑगस्ट) सांगितले. शिवाय, मतदानाची अधिसूचना ७ ऑगस्ट…

Read more

build sidewalks : पदपथ तयार करण्यासाठी न्यायालयाची सरकारला शेवटची संधी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पादचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी १४ मेच्या आदेशानुसार अपंग व्यक्तीसाठी पदपथ सुलभ करणे समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पादचाऱ्याना चालण्यासाठी नियम तयार…

Read more

Anna Bhau and Education : अण्णा भाऊंच्या साहित्यातील शैक्षणिक विचार

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील शैक्षणिक विचार अत्यंत व्यापक, पुरोगामी आणि मानवतावादी आहेत. त्यांनी औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जीवनातील अनुभव, सामाजिक जाणीव, आत्मसन्मान, श्रमाची प्रतिष्ठा आणि चिकित्सक वृत्ती यांसारख्या…

Read more

Fadanvis slams Congress: काँग्रेसने संपूर्ण हिंदूंची माफी मागावी : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (३१ जुलै) स्वागत केले आहे. त्यांनी…

Read more

Malegaon blast : हा भगव्याचा विजय : साध्वी प्रज्ञासिंह

मुंबई : आमची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा केवळ आमचा विजय नाही तर तो भगव्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी (३१ जुलै) दिली.…

Read more