कव्हर स्टोरी

Bulana Lakhu : ‘ईव्हीएम’वरील विजय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील ईव्हीएम मशिनवर झालेल्या मतमोजणीतील घोळानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत निकाल फिरवला. ईव्हीएमवरील विजयी उमेदवाराची मते पराभूत उमेदवारांच्या खात्यात टाकल्याने निवडणूक…

Read more

Houses in BDD : बीडीडी चाळवासीयांना सदनिकांचे वितरण, मुंबईकरांचे जीवनमान सुधारणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (१४ ऑगस्ट) माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

Air Chief Marshal Sing: हवाई दल प्रमुखांनी घेतली ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहिदाच्या कुटुंबीयांची भेट

झुंझुनू/पुणे : हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी श्रीमती सरिता सिंग यांच्यासमवेत राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील मेहरादासी गावाला भेट देऊन शहीद सार्जंट सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. (Air…

Read more

EC issues Notice to Mayor : दोन मतदान ओळखपत्रे; महापौराला नोटीस

नवी दिल्ली : दोन मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने बुधवारी (१३ ऑगस्ट) मुझफ्फरपूरच्या महापौर निर्मला देवी यांना नोटीस बजावली. (EC issues Notice to Mayor) राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी…

Read more

Bjp alleges Sonia: भारतीय नागरिक होण्यापूर्वीच सोनियांचे मतदारयादीत नाव : भाजपचा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापले आहे. त्यावर भाजपने प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस…

Read more

Citizenship : तुम्ही कशावरून भारतीय नागरिक आहात?

भारतीय नागरिकत्व आणि त्यासाठीच्या ओळखपत्रांच्या कायदेशीर पात्रतेचा विषय ऐरणीवर आला आहे. एकीकडे मुंबई उच्च न्यायालय आणि दुसरीकडं सर्वोच्च न्यायालय. दोन्ही संस्थांनी स्पष्ट केलंय की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार…

Read more

Vote theft : मतचोरीचा ॲटम बॉम्ब आणि निवडणूक आयोगाचा चोरबाजार

Vote theft : मतचोरीचा ॲटम बॉम्ब आणि निवडणूक आयोगाचा चोरबाजार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे जे वस्त्रहरण केलेय, त्यामुळं प्रयत्नांची शिकस्त करूनही निवडणूक आयोगाला आपली लाज झाकता येत नाही. आयोगाची…

Read more

Old vehicles in Delhi : दिल्लीतील जुन्या वाहनांवर तूर्त कारवाई करू नये : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये १० वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांच्या आणि १५ वर्षांहून अधिक जुन्या पेट्रोल वाहनांच्या मालकांना सर्वोच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. अशा वाहनांवर कारवाई करू नयेत, असे…

Read more

Fake voters and SIR : वय वर्षे १२४; मतदार यादीत नाव मात्र पहिल्यांदाच!

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप करीत अनेक पुरावे सादर केले होते. बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनाच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक बाब समोर…

Read more

SC Backs EC: आधार रहिवास पुरावा म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मध्ये आधार हा निवासस्थानाचा निर्णायक पुरावा म्हणून स्वीकारला जाऊ शकत नाही या मताचे मंगळवारी (१२ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने…

Read more