कव्हर स्टोरी

Gokul general meeting: ‘गोकुळ’ देणार ‘अमूल’शी टक्कर; घेतला महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या वार्षिक सभेविषयी प्रचंड उत्सुकता होती. या सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, ही ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

Read more

Reservation GR: पवारांचा काय संबंध? भुजबळांचा रोख कोणत्या मुद्द्यावर?

मुंबई : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्याची मागणी मान्य केल्यानंतर आता या प्रश्नावर ओबीसी-मराठामध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. ओबीसी नेत्यांमध्येही वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे अन्न व…

Read more

VP Election Voting : राधाकृष्णन की सुदर्शन रेड्डी?

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (९ सप्टेबर) मतदान सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरण रिजिजू यांच्यासह राज्यसभेचे…

Read more

LoP in LC: विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आलेला असताना काँग्रेसने आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारी (९…

Read more

BRS, BJD decision to abstain : उपराष्ट्रपतीपद निवडणूक; बीजेडी, बीआरएस मतदानापासून दूर राहणार

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदानापासून ओडिशाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला बिजू जनता दल (बीजेडी) दूर राहणार आहे. सोमवारी (८ सप्टेंबर) बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी भुवनेश्वरमध्ये पत्रकारांना ही माहिती…

Read more

Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेज विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात जॅनिक सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. त्याचे हे सहावे ग्रँड सलॅम विजेतेपद ठरले.…

Read more

Hazratbal emblem row: राष्ट्रीय चिन्हाची मोडतोड; भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : खोऱ्यात जहाल विचारसरणीच्या लोकांनी राष्ट्रीय चिन्हाचे विद्रुपीकरण केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोमवारी (८ सप्टेबर) काँग्रेसवर जोरदार…

Read more

Shivsena-Congress : काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांत होऊ शकते. गणेशोत्सव आता संपला आहे. आता राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वांत महत्त्वाची महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची…

Read more

21 held in K’taka: कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक; २१ जण ताब्यात

बेंगळुरू : गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रविवारी (७ सप्टेंबर) रात्री दगडफेकीची घटना घडल्यानंतर मद्दूर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. (21 held in K’taka) मद्दूरमधील राम रहीम नगरमधील एका प्रार्थनास्थळाजवळून…

Read more

Pavagadh Hill : गुजरातमध्ये मालवाहू रोप वे च्या अपघातात सहा ठार

गांधीनगर :  गुजरातमध्ये मालवाहू रोपवेची केबल तुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिराजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pavagadh Hill) पोलिस अधीक्षक हरेश…

Read more