कव्हर स्टोरी

Death sentence for former prime minister : बांगला देशाच्या माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : बांगला देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायधिकरणाने बांगला देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली. बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या घडामोडी झाल्याने बांगलादेशात मोठा हिंसाचार…

Read more

SIR hits Mahagathbandhan  : एसआयआर  मध्ये वगळलेल्या नावांमुळे बिहारमध्ये महागठबंधनला ७५ ठिकाणी फटका

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या प्रचंड विजयाने आणि महागठबंधनाच्या पराभवाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यातील २४३ पैकी…

Read more

Greetings from Thackeray brothers to Balasaheb : तब्बल ११ वर्षानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त तब्बल ११ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले. आज शिवाजी पार्कावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोघांनी अभिवादन केले. आजारी असूनही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही…

Read more

Saudi Arabia 40 killed in accident : सौदी अरेबियात अपघात ; ४० भारतीय ठार?

नवी दिल्ली : सौदी अरेबियात बस आणि डिझेल टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात ४० हून अधिक भारतीय यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरुमधून बहुतांशी हैद्राबादमधील…

Read more

Congress on its own in Mumbai : मुंबईत  काँग्रेस स्वबळावर लढणार 

जमीर काझी : मुंबई  : मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नाराचा दिला आहे. महानगरपालिकेच्या २२७ जागा लढवण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली.…

Read more

Twenty blackbucks die : वीस काळविटांचा संशयास्पद मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव जवळील राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयातील अठ्ठावीस काळविटांचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बेळगाव पासून काही अंतरावर पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी…

Read more

Shashi Tharoor’s advice to the party : शशी थिरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाची काय चूक झाली हे गंभीरपणे विचार करणे गरजेचे…

Read more

Maharashtra pattern in Bihar : बिहारमध्ये ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न ’ : संजय राऊत

मुंबई : बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमताबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. एकदम महाराष्ट्र पॅटर्न अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra pattern in Bihar)…

Read more

Drug smugglers join BJP : भाजपमध्ये ड्रग तस्करांचा प्रवेश

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरीट लक्षात घेऊन भाजपने दोन ड्रग तस्करांना पक्षात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात अटक झाली होती.…

Read more

Double murder in Sangli : वाढदिवसादिवशी स्टेजवर सपासप वार करुन हत्या ; हल्लेखोरही जमावाच्या हल्ल्यात ठार

सांगली : प्रतिनिधी : वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आलेल्या एका जमावाने धारधार शस्त्रांनी सपासप वार करुन खून केला. हल्लेखोरातील एकजण सापडल्याने जमावाने त्याला ठार मारले. सांगलीतील या डबल मर्डरने जिल्हा…

Read more