कव्हर स्टोरी

Chandgad Nagar Panchayat : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुतीला तडा

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजपला रोखण्यासाठी सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले आहेत. या गटाला काँग्रेससह अन्य राजकीय…

Read more

VVPAT slips found on the roads : बिहारमध्ये रस्त्यांवर सापडल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स

नवी दिल्ली : बिहारच्या समस्तीपूर शहरात रस्त्याच्या कडेला व्हीव्हीपॅट स्लिप्स  सापडल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जबाबदार सहाय्यक अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच…

Read more

Ahmedabad Mayor : अहमदाबादचे महापौर मोदी की शहा ; उद्धव ठाकरेंचा टोला

छत्रपती संभाजीनगर : अदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? असा प्रश्न विचारला असता अहमदाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना अहमदाबादचा महापौर करावे लागेल, अशा…

Read more

Thackeray interacts with farmers : शक्तीपीठ महामार्गाने शेतकरी भिकेला लागेल : उद्धव ठाकरे

जालना : प्रकल्पाची मागणी नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सुपीक जमिनी महामार्गात जात आहेत. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी भिकेला लागेल, त्याला हातात भीक मागण्यासाठी कटोरा घ्यावा लागेल,  अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख…

Read more

Koregaon land transaction cancelled : जमीन व्यवहार रद्द, एका पैशाचा व्यवहार नाही : अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी : कोरेगाव व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. या व्यवहारात एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला. तरीही या प्रकरणी मुख्य सचिवांच्या…

Read more

Jarange allegations against Munde : मुंडेनी हत्येची सुपारी दिली ; मनोज जरांगेचा आरोप

जालना : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या आरोपाने राज्यात खळबळ उडाली आहे. मराठा…

Read more

Bihar Voting : बिहार विधानसभा निवडणूकीत ६४.४६ टक्के मतदान

पटना  : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील १२४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६४.४६ टक्के मतदान झाले आहे. मोठ्या संख्येने मतदान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएला बहुमत मिळेल असा दावा पंतप्रधान…

Read more

Expel Pawar : अजित पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

 जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे.  हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३००…

Read more

Mamdani : पहिले भारतीय जोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क महापौरपदी निवड

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कडवा विरोध असतानाही न्यूयॉर्कच्या जनतेने जोहरान ममदानी यांची महापौरपदी निवड केली. मोमदानी हे शहराचे पहिले मुस्लीम आणि पहिले भारतीय अमेरिकन महापौर बनसले…

Read more

Alliance after elections : तिन्ही पक्ष वेगळे लढले तरी निवडणूकीनंतर युती होणार : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरी निवडणूक निकालानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र येऊन युती होईल, असा…

Read more