झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्च्यावर लाठीमार
रांची : झारखंडमध्ये रांचीतील विधानभवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन वेळा हवेत अश्रूधुरांची नळकांडी फोडली. लाठीमाराच्या घटनेने दिल्लीतील आंदोलनाची आठवण जागी झाली.…