ताज्या बातम्या

राज्यात २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा  

मुंबई : प्रतिनिधी : अनियमित पावसाच्या वेळा आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने माडलेली दडी यामुळे राज्यात दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर…

Read more

दुष्काळ दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का?;  उद्धव ठाकरेंचा सवाल 

जमीर काझी : मुंबई : “राज्यात शेतकरी गंभीर संकटात असताना सरकारकडून केवळ घोषणा आणि दौरे सुरू आहेत. आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, कर्जमुक्ती करू, दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करू, अशा घोषणा केल्या…

Read more

गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी जनसागर रस्त्यांवर

मुंबई : प्रतिनिधी : तब्बल बारा दिवसाच्या मुक्कामानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी संपूर्ण राज्यभर जनसमुदाय रस्त्यांवर उतरला आहे. ढोल ताशांचा गजर, चिरमुरे आणि गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या…

Read more

सुरुची, कमलजीतने भारताला मिळवून दिले दुसरे सुवर्ण

नवी दिल्ली : प्रतिनिधी : नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुची सिंग आणि कमलजीत मिश्र या जोडीने मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेतील हे भारताचे…

Read more

भारतीय महिलांनी मिश्र रिले मध्ये पटकावले रौप्य,

नवी दिल्ली : जपान मधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघांने ४x४०० मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली. शेवटच्या फेरीत भारताच्या विथ्या रामराजने वेग वाढवत व्हिएतनामला मागे…

Read more

गोकुळ निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील सतेज पाटलांसोबत

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकार दूध उत्पादक संघ गोकुळ च्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.…

Read more

प्राध्यापकांचा पगार १ तारखेला करण्याचा आदेश

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविदयालये तसेच अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन १ तारखेलाच जमा करण्याचे आदेश उच्च शिक्षण मंडळाने दिले आहे. यामुळे राज्यातील ६५ हजार…

Read more

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका

कोल्हापूर :  प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काही निर्णय व प्रशासकीय प्रक्रियांवर प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव…

Read more

मिश्र स्कीटमध्ये नारुका-धालीवाल जोडीला ब्राँझ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अशियाई क्रीडा स्पर्धेत शूटिंगमधील मिश्र स्किट सांघिक प्रकारात भारताच्या अनंतजीतसिंग नरुका आणि परिनाझ धालीवाल या जोडीने ब्राँझ पदक पटकावले. चीनच्या जोडीने सुवर्ण तर दक्षिण कोरिया…

Read more

एशियाडमध्ये २८ वर्षानंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पदक; मीराबाई चानूने पटकावले रौप्य

नवी दिल्ली : जपानमधील नागोया एशियाड क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले. तब्बल २८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अशियाई स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळाले आहे. मीराबाईने १९८…

Read more