समाज

Priya Fuke alleges: माझे फसवून लग्न लावले : प्रिया फुके

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या धाकट्या भावजय प्रिया यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि शरद पवार…

Read more

HC criticised the State: ‘तुम्हाला विद्यार्थिनीचे आयुष्य बरबाद करायचे आहे…’

मुंबई : भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीकात्मक पोस्ट पुन्हा शेअर करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थिनीला अटक करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या कृतीवर मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच तिची तत्काळ सुटका करण्याचे…

Read more

SC on Savarkar:  सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वीर सावरकर यांच्या नावाचा चुकीचा वापर रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२७ मे) फेटाळली. १९५६ च्या प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायद्याच्या अनुसूचीमध्ये सावरकर…

Read more

Rahul lashes out at Modi govt: एससी, एसटींविरोधात पद्धतशीर भेदभाव : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२७ मे) मोदी सरकारवर टीका केली. ‘योग्य उमेदवार सापडला नाही,’ या सबबीखाली उच्च संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित…

Read more

Pandit Neharu : माझी राख गंगा आणि शेतात विखरुन टाका…

नवी दिल्ली: काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मृत्युपत्रातील काही अंश शेअर केले. त्यांच्या मृत्युपूर्वी १० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मृत्युपत्रात नेहरूंनी त्यांच्या अस्थी…

Read more

Chuyekar Patil :  गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर  

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाचे नाव मुंबईतून नव्हे तर कोल्हापूरातूनच निश्चित झाले आहे. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी आज कोल्हापूरात बैठक घेत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले आहे. गोकुळचे…

Read more

Congress slams Mahayuti: महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई बुडवली : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. जनतेचा पैशावर कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच…

Read more

Dr. jogalekar : ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अतुल जोगळेकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अतुल मधुकर जोगळेकर यांचे सोमवारी २६ मे राजारामपुरी येथील राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ७९ वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी…

Read more

CM Fadanavis: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक व्यवस्था ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण…

Read more

Sudhir Mahapure win: कॅरम स्पर्धेत सातारचा सुधीर महापुरे विजेता

कोल्हापूर : प्रतिनिधी : कॅरम स्पर्धेत साताराचा सुधीर महापुरे विजेता ठरला. कोल्हापूरच्या सम्राट लकडेचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात १३/१०, १७/१५, २५/६  अशा फरकाने त्याने सामना जिंकला. तो कै. अरविंद जोशी स्मृती…

Read more