समाज

NDA first women passing parade : ‘एनडीए’त महिलांच्या पहिल्या तुकडीचा पदवीदान

पुणे : प्रतिनिधी : भारतात प्रथमच १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीनं पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून (एन.डी.ए.) पदवी प्राप्त केली. त्यामधून ३०० हून अधिक पुरुषांनी पदवी प्राप्त केली. सैन्यदलाचे माजी…

Read more

Megha Vemuri : भारत- अमेरिकन विद्यार्थीनीची इस्त्रायलच्या नरसंहारावर टीका

वॉशिंग्टन : एमआयटीमधील भारत – अमेरिकन विद्यार्थीनी मेघा वेमुरी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात भाषण दिले. विद्यापीठाच्या इस्त्रायलशी असलेल्या संबधांवर त्यांनी टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी इस्त्रायलच्या नरसंहरावर टीका केली. (Megha Vemuri)…

Read more

Insurance to Warkari: वारकऱ्यांना यंदाही विम्याचा लाभ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read more

Siddhivinayak Mandir : सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला २८० मेट्रीक टन तुपाची ऑर्डर

कोल्हापूर : प्रतिनिधी :   गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जात आहे. आता सलग दुसऱ्या वर्षी सन २०२५-२६ या…

Read more

Munir Ahmed: परवानगी घेऊन केलेल्या ‘निकाह’ची सजा

श्रीनगर : पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याबद्दल सेवेतून काढून टाकण्यात आलेले जम्मू आणि काश्मीरमधील सीआरपीएफ जवान मुनीर अहमद यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. बडतर्फीविरोधात त्यांनी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव…

Read more

Air Chief’s blunt warning: एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही : हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून तत्परता दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत, आतापर्यंत संरक्षणविषयक एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही, याकडे…

Read more

Kamal Haasan: कन्नडवरील प्रेमातूनच बोललो, माफी नाही : कमल हासन

तिरुवंतपुरम : कन्नडविषयी मी केलेले विधान कन्नड भाषेवरील प्रेमातूनच केले आहे. त्यामुळे ‘‘प्रेम कधीही माफी मागत नाही,’’ असे अभिनेता-राजकारणी कमल हासन यांनी बुधवारी (२८ मे) स्पष्ट केले. (Kamal Haasan) तुम्ही…

Read more

Indi alliance demand : शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मुख्यमंत्र्याकडून संवादाचा अभाव

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…

Read more

four-muslims beaten : गोमांस वाहतुकीच्या संशयाने बेदम मारहाण; अहवाल गोमांस नसल्याचा

अलीगढ : गोमांस वाहतुकीच्या संशयावरून कथित हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित लोकांनी चौघा मुस्लिम युवकांना बेदम मारहाण केली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नमुने घेतले. ते तपासासाठी पाठवण्यात आले. मात्र…

Read more

Mahavitaran: महावितरण प्राधान्याने सोडवणार औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न

कोल्हापूर : प्रतिनिधी : औद्योगिक ग्राहक हे महावितरणचे महत्त्वाचे ग्राहक आहेत. उद्योगधंद्यांमुळे समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्यामुळे औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न महावितरण प्राधान्याने सोडवेल, असे आश्वासन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य…

Read more