समाज

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

जमीर काझी : मुंबई  :   शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या…

Read more

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

डॉ. रुथ लॉरेन्स आणि ब्रिजेट बादों. जागतिक पटलावर आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या या दोन कर्तृत्ववान स्त्रिया. अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेल्या. भिन्न स्वभाव प्रकृतीच्या असलेल्या या दोघींपैकी एकीने क्षमता आणि ताकदीच्या…

Read more

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

राज्यसभेत २०१० मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते, त्या वेळी मी नीतिश कुमार यांच्या पक्षाकडून राज्यसभेचा सदस्य होतो. त्यावेळचा घटनाक्रम पाहिला तर स्पष्टपणे आठवते की, या मुद्द्यावर आमच्या पक्षामध्ये गंभीर…

Read more

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या

जगभरातल्या अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता, त्या काळात भारतातील महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. याला कारण नेहरूंची आधुनिक नि प्रागतिक दृष्टी. किंबहुना, स्त्रियांच्या सहभागाविषयी म. गांधी आणि…

Read more

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य…

Read more

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कर्ज देण्यास नकार दिला आहे. कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये…

Read more

माझे सर्वस्व हरवले आहे…. सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद

बारामती : प्रतिनिधी : माझे दु:ख मोठे आहे. माझे तर सर्वस्व हरवले आहे. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यावर दादांचे स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव…

Read more

विरोधी पक्षाकडून ७० कोटी महिलांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी : महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदत विरोधी पक्षांवर टीका करताना ७०…

Read more

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक  प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर  यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट “निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर” या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा…

Read more