समाज

Sapkal Attack on Mahayuti : शेतकरी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान गप्प : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. तो पिचला असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार…

Read more

Mahila Sahitya Sammelan: स्त्रीवादी चळवळीच्या पुनर्मांडणीची सुरुवात

‘महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदे’चे आयोजित केलेले महिला साहित्य संमेलन नुकतेच ठाण्यात झाले. सानिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे अत्यंत नेटके संयोजन करण्यात आले होते.  या संमेलनातील सर्वसमावेशक प्रतिनिधित्व नजरेत भरलं.…

Read more

SC says no foul play : प्राण्यांच्या अधिग्रहणात कायद्यांचे पालन; वनताराला ‘क्लीनचीट’

नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या वनतारा (ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर) मधील प्राण्यांचे अधिग्रहण हे प्रथमदर्शनी नियमाला धरूनच होत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी…

Read more

Ashti  : ‘आष्टी’ त पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे उप मुख्यमंत्री शिंदेचे आदेश

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी…

Read more

Sharad pawar warns Govt: आम्ही गप्प बसणार नाही : शरद पवारांचा सरकारला इशारा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Sharad pawar warns Govt) एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी…

Read more

MP Sule warns Govt: सरसकट कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही : सुळे

नाशिक : एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) येथे दिला.…

Read more

Shahid Champion : ‘एसएनडीटी’ महोत्सवात ‘शहीद’च्या मुलीच चॅम्पियन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे गेले दोन दिवस रंगलेल्या विभागीय युवा महोत्सवाची अखेर रंगतदार सांगता झाली. विविध कलाप्रकार, सर्जनशीलता आणि उत्साहाच्या बहारदार मेजवानीतून ‘शहीद’च्या रंगमंचावर…

Read more

Waqf (Amendment) Act Judgment : सर्वोच्च न्यायालयाने वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना दिली स्थगिती  

नवी दिल्ली : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने संसदेत मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराला न्यायालयाने विरोध…

Read more

Waqf bill verdict on Sept 15: वक्फ सुधारणा कायदा; निकाल १५ सप्टेंबरला

नवी दिल्ली : वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ ला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निकाल १५ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीची सुनावणी याआधीच पूर्ण झाली आहे. वक्फ (सुधारणा)…

Read more

Sikh woman raped : तू आमच्या देशाची नाहीस म्हणत शीख महिलेवर…

लंडन : मूळ भारतीय आणि शिक्षण वा नोकरीनिमित्त ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असलेल्या भारतीयांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना एका ब्रिटीश शीख महिलेच्याबाबतीत घडली आहे. तू आमच्या…

Read more