समाज

Vasantdada : मुख्यमंत्र्यानी दिले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : सहकार आणि ऊस संशोधन क्षेत्रातील राज्यातील महत्वाची संस्था म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्येष्ठ खासदार…

Read more

Female doctor suicide in Phaltan : महिला डॉक्टरची आत्महत्या ; पोलिस अधिकाऱ्याकडून अत्याचार  

सातारा : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असून राज्याचे गृहखाते हडबडून जागे झाले…

Read more

Kolkata Metro : भारतातील ‘मेट्रो’ चा ४१ वा वाढदिवस

सतीश घाटगे : कोल्हापूर :  भारतात दुरदर्शनवर सुरु झाल्यावर १९८८ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यात पश्चिम बंगालची झलक दाखवताना पहिल्यांदा मेट्रोचे दर्शन भारतीयांना झाले. या मेट्रोतून…

Read more

FRA 2025: deforestation वृक्षतोडीचा वेग मंदावला, पण संकट कायम

संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेने (FAO) प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट २०२५ (FRA 2025) या नव्या अहवालानुसार, गेल्या दशकभरात जगभरात वनांची तोड (deforestation) काही प्रमाणात कमी झाली आहे.…

Read more

Wheat Production: गहू उत्पादनात वैज्ञानिक क्रांती : एका फुलातून तीन दाणे

जगभर वाढत्या लोकसंख्येमुळे आणि घटत्या शेतीयोग्य जमिनीमुळे अन्न उत्पादन वाढवण्याची गरज तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील “युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड” येथील वैज्ञानिकांनी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यांनी गव्हाच्या अशा…

Read more

Chitnis  : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन…

Read more

Prabhakar Sovani: विज्ञाननिष्ठ ज्ञानयात्री

या माणसाचा प्रवास थक्क करणारा होता. दहा मुलातलं नववं मूल. पितृछत्र लहानपणीच हरपल्यानं कुटुंबाची वाताहत झालेली. तल्लख बुध्दी नि स्मरणशक्ती असूनही परिस्थितीमुळे सुरळीत शिक्षण शक्य नव्हतं. नोकरी करत बाबा जिद्दीने…

Read more

Sane Takachi : जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी साने ताकाची यांची निवड

टोकिओ : संसदीय निवडणुकीत पहिल्या फेरीत २३७ मते मिळवत साने ताकाची यांची जपानाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. देशाच्या पहिल्या पंतप्रधान साने ताकाची यांचे नाव इतिहासात नाव कोरले गेले आहे. त्यांच्या विजयाने…

Read more

Swabhimani  : ‘स्वाभिमानी’ कडून उसाला ३७५१ रुपये दर देण्याची कारखान्याकडे मागणी

जयसिंगपूर : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगामी गळीत हंगामात उसाला प्रतिटन पहिली उचल विनाकपात ३७५१ रुपये देण्याची मागणी साखर कारखान्यांना केली आहे. संघटनेच्यावतीने  दत्त सहकार साखर कारखाना , गुरूदत्त…

Read more

Fraudulent package for Marathwada : मराठवाड्याचे अश्रू… फडणवीसांचे नक्राश्रू!

“भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले… प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…” कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील या ओळी नदीप्रलयाने ओढवलेल्या विध्वंसाचे दर्शन घडवतात. तसाच विध्वंस मराठवाड्यातून वाहणाऱ्या नद्यांनी या परिसराचा केला. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच…

Read more