शेती

Reduction in electricity rates : बचतीमुळे वीजदरात मोठी कपात

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महावितरणने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या वीज पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षात कंपनीच्या वीज खरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा लाभ…

Read more

Hindi Mandatory: प्राथमिक शिक्षणात हिंदीसक्ती नको : पवार

सातारा : प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती नकोच. सरकारने हा हट्ट सोडला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (२६ जून) व्यक्त केले. (Hindi Mandatory) हिंदीपेक्षा मी कृत्रिम…

Read more

Khanapur Rain: खानापुरातील १५ गावे संपर्कहीन

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.…

Read more

Malegav suger factory : माळेगाव साखर कारखान्यात अजित पवार गटाची बाजी

पुणे : प्रतिनिधी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणूकीत राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. विरोधी…

Read more

Heavy rain hits Belgaum: बेळगावात अनेक घरांत पाणी

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात मंगळवारी (२४ जून) सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागातील घरे आणि दुकानात पाणी शिरले. शहरातील क्लब रोडला तर नदीचे  स्वरूप प्राप्त झाले आहे. वैभवनगरमधील…

Read more

Maha Cabinet Decision: ‘शक्तिपीठ’ला मंजुरी; शेतकऱ्यांचा विरोध बेदखल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्या विरोधाची नोंद न घेता मंगळवारी (२४ जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय…

Read more

Malegaon Factory: दोन म्हाताऱ्यांशी अजितदादांचा तिसरा सामना

बारामतीच्या माळेगाव बुद्रुक येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. त्याचं कारण इथं शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमध्ये तिसरा सामना होत आहे. दोन्ही…

Read more

11 lakh hector sowing : राज्यात साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

मुंबई  : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

Congress demands loan waiver : कर्जमाफी तत्काळ द्या : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची गरज असताना महायुती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने कर्जमाफी समितीचा खेळ न करता तातडीने…

Read more

Farmar loan :  शेतकरी कर्जमाफीसाठी समितीची काय गरज? : शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे त्यांनी देशातील उद्योगपतींची कर्जे राईट ॲाफ करताना पंतप्रधान मोदींना व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाही समिती…

Read more