महिला

Sushila Salunkhe : “विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” : जयसिंगराव सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्था उभारणीच्या कामात बहुमोल मदत केली. त्यामुळे आपल्या…

Read more

K. Kavitha suspended : के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी

हैदराबाद : भारत राष्ट्र समिती (BRS)च्या नेतृत्वाला आणि त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असा निर्वाणीचा संदेश देत, मंगळवारी (२ सप्टेंबर) पिंक पार्टीने केसीआर यांच्याच कन्या…

Read more

Banu Mushtaq : बानू यांना म्हैसूर दसरा महोत्सवाचे निमंत्रण; कन्नड साहित्यिकांत दुफळी

हुबळी : म्हैसूरच्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या साहित्यिक बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून कन्नड साहित्य जगतात दुफळी निर्माण झाली…

Read more

CM attacks Oppositions: ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांची बुद्धी चोरी झालीय : मुख्यमंत्र्यांचा हल्ला

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर…

Read more

SHAKTI Sanvad : शिक्षण, रोजगार महिलांच्या आर्थिक विकासाचे साधन : मुख्यमंत्री

मुंबई : महिलांचे शिक्षण आणि रोजगार हा केवळ अधिकारितेचा विषय नाही, ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. (SHAKTI Sanvad) राष्ट्रीय महिला…

Read more

Pink E-Rickshaw : महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे होणार वितरण

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई – रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत.…

Read more

Aditi Tatkare : राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य : आदिती तटकरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. तर प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करणार…

Read more

Prajwal Revanna Case: माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा

बंगळुरू : जनता दला (धर्मनिरपेक्ष)चा नेता आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला (वय ३४) शनिवारी (२ ऑगस्ट) बलात्कार प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शिवाय त्याला दहा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.…

Read more

Supriya Sule : लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा, सुप्रिया सुळेंचा आरोप

नवी दिल्ली :  लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप  खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केला.…

Read more

Surrogacy racket exposed : हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक

हैद्राबाद : हैद्राबाद पोलिसांनी नामांकित युनिव्हर्सल सृष्टी  फर्टिलटी सेंटरमधील सरोगसी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)च्या नावाखाली जोडप्यांना अर्भके विक्रीच्या आरोपाखाली डॉ. अथलुरी नम्रथा…

Read more