राजकारण

Uddhav Thackrey : युक्रेनचे युद्ध थांबवले तसे हिंदूंवरील अत्याचार थांबवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : बांग्लादेशात गेल्या तीन, चार महिन्यापासून हिंदूवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉन मंदिर जाळले जाते. त्याच्या प्रमुखाला अटक होते, पण आपले विश्वगुरु त्याबद्दल गप्प का आहेत?…

Read more

MP Priyanka Gandhi attacked BJP: संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे

नवी दिल्ली : भारताचे संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे; तर ते देशातील सामान्य जनतेसाठी न्याय, आकांक्षा, अभिव्यक्ती आणि आशेचे ते कवच आहे. ते लोकांच्या मनात धाडसाची भावना निर्माण करते, असे…

Read more

jagdeep Dhanakad : पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

नवी दिल्ली :   उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत…

Read more

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

नितिशकुमार अलर्ट मोडवर !

पाटणा : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. साहजिकच या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची जागा घेतली. एकनाथ शिंदे…

Read more