राजकारण

”शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाची वाट लावली”; मनोज जरांगेंचा घणाघात 

जमीर काझी : मुंबई : मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे -पाटील यांनी पुन्हा एकदा  राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. समाजाच्या विविध मागण्यासाठी त्यांनी शनिवारपासून  अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु केले…

Read more

देशात दलितांसोबत भेदभाव : राहूल गांधी

नवी दिल्ली : देशात  आजही दलितांसोबत भेदभाव केला जात आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केला. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथे राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर…

Read more

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनवणी पूर्ण; निकाल ठेवला राखून

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणांशी संबधित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोस…

Read more

मराठी भाषेच्या मोहिमेला अमित शाहकडून केराची टोपली

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक महिन्याची मुदतवाढ दिली असताना त्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा…

Read more

मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा; मंत्री सरनाईक तोंडघशी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक महिन्यांची मुदतवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री प्रताप सरनाईक…

Read more

नांगराच्या फाळाच्या तलवारी करुन शेत शिवाराचे रक्षण करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : “शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील नांगरीच्या फाळाला धार लावून तयार ठेवावे. जर अधिकारी जबरदस्तीने मोजणी करण्यासाठी शिवारात घुसले, तर याच नांगरीच्या फाळाच्या तलवारी करून आपल्या मायभूमीचे आणि शिवाराचे…

Read more

 कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेतमध्ये पाठवण्याचा ठाम निर्धार शिक्षकांनी केला.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…

Read more

एमपीएससीच्या पेपरची ४०-४० लाखांत विक्री; रोहित पवारांची टीका

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी…

Read more

आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागील १३ दिवसापासून सुरु आहे.  भाजपा महायुती सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या…

Read more

चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी : जयंत पाटील 

जमीर काझी : मुंबई :   संपूर्ण राज्यात चांदा ते बांदापर्यंत शालेय पोषण आहाराबाबत अनेक वर्ष तक्रारी येत आहेत. या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना कोण पाठीशी घालत आहे? अन्न व औषध प्रशासनाची राज्यभरात…

Read more