महाराष्ट्र

Abishek Devkate : जागतिक स्पर्धेसाठी अभिषेक देवकाते याची निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५’साठी भारतीय संघात निवड झाली आहे. आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा देऊन सुयश चिंतले.…

Read more

Petition against Raj Thackeray : राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. घनश्याम दयाळू उपाध्यक्षा यांनी ही…

Read more

Sapkal slams CM : हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले असून तो  उघड…

Read more

Rohini Khadse slams Maha police: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कारवाईच नाही?

मुंबई : पुण्यातील मावळ येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. संबंधितांवर कारवाईच्या घोषणा करण्यात आल्या. परंतु हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. या…

Read more

Bank manager suicide: कामाच्या तणावातून व्यवस्थापकाची बँकेतच आत्महत्या

पुणे : कामाच्या तणावातून बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवस्थापकाने बँकेतच आत्महत्या केली. शिवशंकर मित्रा असे त्यांचे नाव आहे. ते मूळचे प्रयागराज येथील आहेत. (Bank manager…

Read more

Uddhav Thackray Interview : विधानसभेला ‘मी’पणा नडला : उद्धव ठाकरे

मुंबई : “विधानसभा निवडणुकीवेळी जे घडले तीच चूक परत करायची असेल तर अशा एकत्र येण्याला अर्थ नाही. या सगळ्याला समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेवेळी मिळालेले यश काही लोकांच्या डोक्यात गेले होते…

Read more

Rangoli murder :  मोटारीत शीर, हातपाय तोडून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

कोल्हापूर : प्रतिनिधी : रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे (वय ३२) यांचे अपहरण करुन मोटारीत कोंबले. मोटारीत त्याच्यावर धारधार हत्यारांनी वार करुन खलास केले. त्यानंतर धडापासून शीर, हात पाय…

Read more

Raj Thackeray warns : महाराष्ट्रात मस्ती कराल, तर दणका बसणारच : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशारा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी…

Read more

Danave alleges Maha Gov : जनतेच्या प्रश्नांवर सरकारने पळ काढला : अंबादास दानवे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : सरकारवर आधी ९ लाख १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता १० लाख कोटीच्या वर गेले  आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर…

Read more

Thackeray’s criticism of the CM : मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे : उद्धव ठाकरे

मुंबई :  प्रतिनिधी :  “आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण, कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे. हिंदी भाषेबाबत माशेलकर समितीचा…

Read more