महाराष्ट्र

Rahul patil : अजित पवारांच्या भेटीने राहूल पाटलांची राष्ट्रवादीकडे वाटचाल

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रबळ नेते राहूल पाटील यांनी मुंबईत उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाचा त्याग करुन राहूल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…

Read more

Malegaon bomb blast case : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून प्रज्ञासिंहसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात २००८ मध्ये झालेल्या भीषण मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात  विशेष एनआयए न्यायालयाने माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. सगळ्या आरोपींना…

Read more

Congress warns EC : निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाणार : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ…

Read more

Dange rejoin BJP : मुंडेंना मुख्यमंत्री करायचे होते म्हणून माझ्यावर अन्याय : डांगे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बुधवारी (३० जुलै) आपले दोन्ही पुत्र आणि कार्यकर्त्यांसह सुमारे २३ वर्षांनी…

Read more

Madhuri Hatti : ‘माधुरी हत्ती’ च्या व्हायरल पत्राबाबत राजू शेट्टींचा खुलासा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिरोळ तालुक्यातील नांदणी जैन मठातील माधुरी हत्ती वनविभागाने घेऊन जावे, या आशयाचे २०१८ मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे पत्र सोशल मिडीयात…

Read more

Custodial death: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; पोलिसांवर कारवाई अटळ

मुंबई/नवी दिल्ली : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे राज्य सरकारला आता संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावीच लागणार आहे. सोमनाथ यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत…

Read more

Shahu Chhatrapati : खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली सरन्यायाधीश गवई यांची भेट

कोल्हापूर :  भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची दिल्ली येथे मंगळवारी खासदार शाहू छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर अनौपचारिक चर्चा झाली. (Shahu Chhatrapati) काही महिन्यापूर्वी  गवई यांची सर्वोच्च…

Read more

Dada Bhuse : ईडी कारवाईतील अनिलकुमार पवार मंत्री भुसेंचे नातेवाईक; संजय राऊतांचा आरोप

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी मंगळवारी धाडी टाकल्या. त्यांची १८ तास चौकशी करण्यात आली. पवार यांच्या निवासस्थानावर ईडीची…

Read more

Cabinet decisions: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’…

Read more

VC Shirke : डॉ. दिगंबर शिर्के वारणा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची वारणानगर येथील वारणा समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचा आदेश मंगळवारी (२९ जुलै)…

Read more