महाराष्ट्र

Congress alleges BJP: ‘मालेगाव’चा निकाल गृहमंत्र्यांनी आधीच संसदेत सांगितला होता : काँग्रेस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला असला तरी खरा निकाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच सांगितला होता. दहशतवादाला कोणताही धर्म…

Read more

Kokate : कोकाटेनंतर कोणाचा नंबर?

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधान परिषदेत मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचा डाव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आला आहे. कोकोटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून ते दत्तात्रय भरणे…

Read more

Anna Bhau and Education : अण्णा भाऊंच्या साहित्यातील शैक्षणिक विचार

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील शैक्षणिक विचार अत्यंत व्यापक, पुरोगामी आणि मानवतावादी आहेत. त्यांनी औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जीवनातील अनुभव, सामाजिक जाणीव, आत्मसन्मान, श्रमाची प्रतिष्ठा आणि चिकित्सक वृत्ती यांसारख्या…

Read more

Anna Bhau Sathe: लढण्याची प्रेरणा देणारा साहित्यिक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या गाण्यातून, साहित्यातून आणि कर्तृत्वातून समाजातील तळागाळातील, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांना, वंचित, शोषित कष्टकऱ्यांना शिक्षणाची, प्रबोधनाची, जागृतीची, लढण्याची, संघर्षाची प्रेरणा मिळते. लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे…

Read more

EVMs were not tampered: ईव्हीएममध्ये छेडछाड नसल्याचे तपासणीत सिद्ध

मुंबई : विशेष प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. १० उमेदवारांच्या विनंतीनुसार…

Read more

Almatti dam height : कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  :  प्रतिनिधी :  कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक…

Read more

SIT in Mahadev Munde Murder : महादेव मुंडे हत्येचा तपास एसआयटीकडे : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करेल, अशी घोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (३१ जुलै) केली. (SIT in Mahadev Munde Murder) या…

Read more

Rohit Pawar claims : कृषिमंत्र्यांनी रमी खेळल्याचा अहवाल : रोहित पवार यांचा दावा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनावेळी विधिमंडळात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Rohit Pawar claims)…

Read more

Fadanvis slams Congress: काँग्रेसने संपूर्ण हिंदूंची माफी मागावी : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (३१ जुलै) स्वागत केले आहे. त्यांनी…

Read more

Malegaon blast : हा भगव्याचा विजय : साध्वी प्रज्ञासिंह

मुंबई : आमची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा केवळ आमचा विजय नाही तर तो भगव्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी (३१ जुलै) दिली.…

Read more