महाराष्ट्र

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक

इतिहास ही वस्तुस्थिती असते, हे खरे असले तरी त्याच इतिहासाची चुकीची किंवा सोयीची मांडणी केली की मोठे घोटाळे होण्याची शक्यता असते. मराठा इतिहासाची अशी चुकीची मांडणी केली गेल्यामुळे आजही त्याच्या…

Read more

भाजप-शिंदेसेनेचे गँगवॉर, फडणवीसांपुढे शरणागती

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्यावेळी साताऱ्यात शुक्रवारी जो राडा झाला, त्याचे पडसाद सोमवारी मोठ्या मंचावर म्हणजे विधिमंडळात उमटले. विधान परिषद आणि विधानसभेतही त्यावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे…

Read more

साताऱ्यातून एकनाथ शिंदे यांचे काउंटडाऊन सुरू…?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम…

Read more

पालघरमध्ये उभी राहणार “चौथी मुंबई”!

महाराष्ट्र शासनाची नगरनियोजन व पायाभूत विकास संस्था असलेल्या “सिडको”कडून, मुंबईपासून सुमारे ११० किलोमीटर उत्तरेस असलेल्या पालघर येथे एक मोठी औद्योगिक टाउनशिप विकसित केली जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे मुंबई महानगर…

Read more

महाराष्ट्राच्या एप्स्टिन फाईलमध्ये कुणाकुणाचे चेहरे?

नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…

Read more

काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहे, हे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हे, तर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोत, अशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक…

Read more

अन्यथा, ठाकरे नि शिंदेंचा ‘रामदास आठवले’ होईल !

शेअर बाजारामध्ये सायकॉलॉजिकल बॅरियर नावाचा मजेशीर प्रकार असतो. एखादा शेअर विशिष्ट आकड्याच्या वर गेला की तो प्रचंड वाढणार असं मानलं जातं. किंवा खालच्या पातळीवर एका विशिष्ट आकड्यापेक्षा एका अंकाने जरी…

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे का?

अजितदादा पवार यांच्यावर लिहावंसं खूप तीव्रतेनं वाटत होतं. पण लिहायला मन धजावत नव्हतं. कुणाही जवळच्या माणसाच्या जाण्यानंतर त्यावर लगेच नाही व्यक्त होता येत. त्यासाठी वेळ जावा लागतो. त्यातही पुन्हा अजितदादांच्या…

Read more

कार्यकर्ते पोरके 

राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि दादांचा मला फोन आला. “रवी, तू कुठे आहेस? माझ्यासोबत चल. मी सोडून तुला कुणी नाही. वेडेपणा करू नकोस.” तेव्हा मी दादांसोबत गेलो नाही आणि पवार साहेबांसोबत…

Read more

अजितदादा – अचानक कापला गेलेला ‘रोल’

वृत्तवाहिन्यांवर चोवीस तास राजकारण वाहत असतं. लोकही आता बातम्या मनोरंजन म्हणूनच पाहतात. त्यामुळे राजकारण म्हणजे त्यांच्या लेखी कधीही न संपणारी मालिका उर्फ सीरीयल झाली आहे. या ‘मालिके’तले अजित पवार हे…

Read more