महाराष्ट्र

Kolhapur Sangli Satara Corridor : कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा

कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योगांच्या नवीन संकल्पना दळणवळणाच्या सुविधा आणि कौशल्य विकास या माध्यमातून कोल्हापूर सांगली सातारा कॉरिडॉर विकसित करावा,  असा सूर आज झालेल्या व्हिजन बैठकीत उमटला.  कोल्हापूर, सांगली, सातारा…

Read more

Opposition to Owaisi’s visit : खासदार ओवेसींच्या दौऱ्याने कोल्हापुरात तणाव

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या दौऱ्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. ओवेसी यांनी एमआयएम कार्यालयाचे उद्घाटन टाळल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. दरम्यान ओवेसी…

Read more

ST depot heads absent : पूरस्थितीत एसटीच्या ३४ आगार प्रमुखांची कामावर दांडी!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असताना राज्य परिवहन महामंडळाच्या तब्बल ३४ आगार प्रमुखांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब उघड आली आहे. अत्यावश्यक स्थितीमुळे त्यांनी मुख्यालयात हजर…

Read more

Mahakali : अंबाबाईची महाकाली रुपात अलंकार पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीरनिवासिनी अंबाबाईची शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी महाकाली रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान तिरुपती बालाजी मंदिराकडून देवीला मानाचा शालू कोल्हापूरात…

Read more

Relief sent to Marathwada : कोल्हापुरातून काँग्रेसची मराठवाड्याकडे २७ टेंपोतून मदत रवाना

कोल्हापूर :प्रतिनिधी :  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी या आवाहनाला कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोल्हापूरकरांनी आपले दातृत्व दाखवताना मोठी…

Read more

Subhash Jadhav Passes Away: माकपचे नेते सुभाष जाधव यांचे निधन

कोल्हापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव यांचे निधन झाले. रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

Read more

Holkar Nagar : नाल्यातून सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात नाल्यात पडल्याने दोघे सख्खे भाऊ वाहून गेले. या दुर्दर्वी घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर सख्ख्या भावाला वाचविण्यात यश मिळाले. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई…

Read more

50 thousand per hectare : महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार मदत द्या : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले आहेत. बिहारला मदत केली म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरुन मतदान केले…

Read more

Heavy rains again : पावसाने महाराष्ट्राची चिंता वाढवली

कोल्हापूर : प्रतिनिधी : बंगालाच्या उप सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या  चिंतेचे सावट वाढले आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडणार…

Read more

Fadnavis meets Modi : मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मोदींकडे मागितली केंद्राकडून मदत

नवी दिल्ली  : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी…

Read more