महत्त्वाच्या नोंदी

Assistant Charity Commissioner : सहायक धर्मादाय आयुक्त पदासाठी वकिलीची अट   

मुंबई  : प्रतिनिधी : सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ संवर्गातील पदासाठी तीन वर्षे वकिलीचा अनुभव अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

Read more

Ghatge Mushrif’s claim of alliance for development : मुश्रीफ घाटगे युतीमागे अदृश्य शक्तीचा हात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात युती झाल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांनी आज मंगळवारी…

Read more

Mandliks’ criticism of Mushrif : मुश्रीफांची वृत्ती म्हणजे वापरा आणि फेकून द्या :  संजय मंडलिक

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेले दशकभर कट्टर विरोधक असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांनी कागल नगरपालिकेत युती केल्याने शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक…

Read more

Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : पालघरमध्ये जमावाने दोन साधूंची हत्या केल्यानंतर भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर भाजपने चौधरींच्या पक्षप्रवेशाला…

Read more

Demand for Varsha Gaikwad : मतदारयादी तातडीने जाहीर  करा :  खासदार वर्षा गायकवाड

मुंबई  : प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून महानगरपालिका निवडणुकाही लवकरच होत आहेत. परंतु निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्या अद्याप प्रकाशित केल्या जात नाहीत. मतदारयाद्या प्रकाशित करण्यास होणारा  विलंब चिंताजनक आहे.…

Read more

Mushrif apologizes : घाटगे मुश्रीफ मनोमिलनानंतर ईडीचा संभ्रम दूर?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजीत घाटगे यांच्यात कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना…

Read more

Both NCPs together in Kagal : चंदगड पाठोपाठ कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुरगुड मध्ये महायुती   

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणातील कट्टर विरोधक आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करणारे नेते एकत्र आले आहेत. चंदगड नगरपंचायतीनंतर दोन्ही राष्ट्रवादी कागल नगरपालिका निवडणुकीत…

Read more

SIR hits Mahagathbandhan  : एसआयआर  मध्ये वगळलेल्या नावांमुळे बिहारमध्ये महागठबंधनला ७५ ठिकाणी फटका

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या प्रचंड विजयाने आणि महागठबंधनाच्या पराभवाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यातील २४३ पैकी…

Read more

Shivraj Patil joins Congress : सत्तेसाठी भाजपकडून घर फोडण्याचा उद्योग : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्वबळावर सत्ता मिळू शकत नाही म्हणूनच भाजपचे इतर पक्ष फोडण्याच काम करत आहेत. कारण ज्यांची स्वतःची सत्ता मिळवण्याची ताकद नसते तेच लोकांची घरे फोडण्याचा उद्योग करतात…

Read more

Greetings from Thackeray brothers to Balasaheb : तब्बल ११ वर्षानंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी

मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त तब्बल ११ वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले. आज शिवाजी पार्कावरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोघांनी अभिवादन केले. आजारी असूनही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही…

Read more