महत्त्वाच्या नोंदी

आंतरराष्ट्रीय ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे १६८ संशोधक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी…

Read more

देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत

मुंबई : प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत. त्यांना बसवलेले आहे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतेच्या दिवशीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर…

Read more

१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला ; मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा…

Read more

घराचा पाया खोदताना खजिना सापडला

बेळगाव : प्रतिनिधी :  जुना वाड्यात खुदाई करताना सोन्याच्या हंडा सापडला अशी चर्चा पूर्वीची काळी ऐकायला येत असे. पण आता घर बांधताना सोन्याचा हंडा सापडला नाही पण कलश सापडल्याची घटना…

Read more

लाडकी बहीण योजनेचा लाभ आगावू देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव

 जमीर काझी : मुंबई :  महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक…

Read more

शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर १५ मिनिटात सही करणार : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोणत्याही शहराचा विकास आणि वस्तार हा हद्दवाढीमुळे झाली आहे. कोल्हापूरचा विकास आणि विस्तारासाठी हद्दवाढ केलीच पाहिजे. स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा. माझ्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव…

Read more

जिल्हा परिषद १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे आदेश

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. निवडणूक आयोगाने…

Read more

एकनाथ शिंदेना रोज तीन, तीन गोळ्या घ्याव्या लागतात ; गणेश नाईक यांचा हल्लाबोल

जमीर काझी :  मुंबई  : राज्यात व केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेना शिंदे गटात नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षात घमासान लढाई सुरु आहे. भाजपाचे जेष्ठ नेते…

Read more

‘दमसा’चे ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेली…

Read more

संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

परभणी : परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केली. १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर चार दिवसापूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. (Accused commits suicide…

Read more