महत्त्वाच्या नोंदी

सीटीईटीची परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

 मुंबई :  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी त्याबाबतचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.…

Read more

सुनेत्रा पवार पुणे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री

जमीर काझी : मुंबई  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पद सांभाळणाऱ्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी…

Read more

भारत चीन गदारोळावरुन आठ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : भारत आणि चीन वादावरुन संसदेत आज दुसऱ्या दिवशी गोंधळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ…

Read more

भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे १३ फेब्रुवारीला आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भिमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार…

Read more

ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांचे निधन

कोल्हापूर : मोहिते पार्क, राधानगरी रोड अंबाई टॅंक येथील ज्येष्ठ छायाचित्रकार संजय शिवाजीराव देसाई (वय ६२) यांचे सांगली येथे हृदयविकाराने निधन झाले. दैनिक ‘सकाळ’चे ते माजी कर्मचारी होते. त्यांच्या मागे…

Read more

‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणी पंतप्रधान मोदी विरोधात युवक काँगसचे आंदोलन

जमीर काझी : मुंबई : ‘एपस्टाईन फाईल्स’ मधील खुलासे आणि पंतप्रधानांचे नाव या प्रकरणाशी जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन…

Read more

करवीरनगरीत भाजपच्या पहिल्या महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांना उमेदवारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच महायुतीचा झेंडा फडकवल्यानंतर आता महापौरपदाच्या इतिहासात प्रथमच महापौर भाजपचा विराजमान होणार आहे. भाजपने महाराणी ताराराणी यांच्या करवीरनगरीत महापौरपदाच्या उमेदवारीचा मान रुपाराणी निकम…

Read more

इन्कमटॅक्स स्लॅब जैसे थे, नवा कायदा एक एप्रिलपासून Budget 2026

नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की मोदी सरकारच्या काळात आर्थिक स्थैर्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण विकास साधला गेला आहे. सरकारने फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष सुधारणा केल्या…

Read more

खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य : राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी :  समूहभाव आणि सहानुभाव हे खेड्याचे जीवनतत्व आहे. निसर्गाचे सानिध्य असेल तर गाव आहे. पण आता खेड्यात जन्माला आलेला नवीन मध्यमवर्ग संवेदनशून्य आहे,  असे मत ज्येष्ठ साहित्यिक…

Read more

पर्यावरण प्रश्नांवर लढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत.…

Read more